Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

.... जेव्हा सनियाला चेहरा ढाकून बाहेर पडावं लागतं

Webdunia
शुक्रवार, 1 ऑगस्ट 2014 (15:16 IST)
सानिया मिर्झानं टेनिस खेळून जरी देशाचं नाव उंचावल असलं, तरी रात्री बाहेर पडताना तिला आपला चेहरा झाकून बाहेर पडण्याची गरज भासतेय. सानियांन फेसबुकवर आपला एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत तिनं स्वत:चा चेहरा मोठ्या नजाकतीनं झाकलेला दिसतोय.... या फोटोसोबत आपला चेहरा का लपवून ठेवावा लागतोय, याचं कारणंही सानियानं तिच्या फॅंसना सांगितलंय.
 
त्याचं झालं असं, खाण्याची शौकीन सानिया रात्रीच्या वेळेस हैदराबादच्या चारमिनार भागातील रस्त्यावरच्या दुकानांनवर चवदार पदार्थाची चव घेण्यासाठी बाहेर पडली होती.
 
पण, यासाठी तिला चक्क वेश बदलावा लागला.... आणि यासाठी तिला आपला चेहराही इतरांना दिसणार नाही, याची काळजी घ्यावी लागली. या फोटोसोबतच सानियानं तिचा आणखी एक फोटो पोस्ट केलाय. या दुसर्‍या फोटोत सानिया 'ग्लासगो कॉमनवेल्थ' मध्ये सुरू असलेल्या एका मॅचची मज्जा घेताना दिसतेय. 
सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

विरोधानंतरही मुंबईतील 221 पोलिसांच्या बदल्या

MVA मधील सीट वाटपावरून वाद कसा संपेल? शरद पवार यांनी सुचवला मार्ग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, अयोध्या दीपोत्सवाचाही उल्लेख केला

स्पेनमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 95 जणांचा मृत्यू, वादळ येणे बाकी

महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, रवी राजा यांनी राजीनामा का दिला?

Show comments