Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्वालाने घेतला सहा महिन्यांचा ब्रेक

वेबदुनिया
PR
भारताचीस्टार बॅहमिंटनपटू ज्वाला गुट्टाने सहा महिने बॅडमिंटनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे तिची महिला जोडीदार अश्विनी प ोन्पाला नव्या जोडीदाराचा शोध घ्यावा लागणार आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ज्वाला आणि अश्विनीची जोडी लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीतही पोहोचू शकली नव्हती आरि आता ज्वालाने सहा महिने विश्रांती घेण्याच ठरविले आहे.

अश्विनी म्हणाल ज्वालाने सहा महिने विश्रांती घेण्याचे ठरविले असून, मला नही जोडीदार श ोधून तिच्या पुनरागमनपर्यंत खेळत राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे मी आता तरुण कोणासोबत मिश्र दुहेरीच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करणार आहे. महिला दुहेरीसाठी अद्याप नवीन जोडीदारबाबत मी निर्णय घेतला नाही, परंतु महिनाभरात त्यावर निर्णय होईल.

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

Show comments