Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुन्हा सॅ‍बास्टियन व्हेटेलच!

वेबदुनिया
WD
रेडबुल टीमचा जर्मन चालक सॅबास्टियन व्हिटेलने फॉर्म्युला वन सत्रातील आपली हुकूमत कायम ठेवत इंडियन ग्रां.पी.ही सहज जिंकली. सत्रातील सलग चौथी रेस जिंकताना व्हिटेलने 1 तास 28 मि. आणि 720 सेकंदात 60 लॅप पूर्ण केले. याचबरोबर व्हिटेलने यंदाचा फॉर्म्युला वन सत्राचा स्पीड मास्टरही तोच ठरणार हे पक्के केले.

व्हिटेलचा नजीकचा प्रतिस्पर्धी फेरारीच्या फर्नांडो अलोन्सोला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. रेडबुलचा व्हिटेलचा सहकारी मार्क वेबरने तिसरे स्तान पटकावले. फोर्स इंडियाने घरच्या ट्रॅकवर 4 गुणांची कमाई केली.

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Show comments