Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मैरीकॉम ऑलिम्पिक पदकापासून एक पाऊल दूर

६ ऑगस्टला होईल क्वार्टर फायनल लढत

Webdunia
रविवार, 5 ऑगस्ट 2012 (20:11 IST)
FILE
लंडन ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात भारताची पदकाची आशा असलेली एमसी मैरीकॉमने रविवारी क्वॉर्टर फायनलमध्ये प्रवेश केला. येत्या ६ ऑगस्टला तिची ही लढत होणार आहे.

मैरीकॉम ने ५१ किलो वर्गात पोलंडच्या कॅरोलिनाचा १९-२४ ने पराभव करत आगेकूच केली. २ मुलांची आई असलेली मैरीकॉमने ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम घेतले होते. ‍तिच्याकडून पदकाची आशा व्यक्त करण्यात येत आहे.

लंडन ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सिंगचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. महिला मुष्टियुद्धात मैरीकॉमच्या ठोस्यांना भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून मान्यता मिळाली आहे. पांच वेळा विश्वविजेतेपद ठरलेल्या मैरीकौमचे नांव मँगते चंग्नेइजँग आहे.

तिचा जन्म १ मार्च १९८३ रोजी मणिपुर मध्ये झाला. वडिल शेतकरी होते. घरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. बालपण संघषर्शत गेले. मणिपुरचे बॉक्सर डिंगो सिंह यांच्या यशाने तिला बॉक्सिंग कडे आ‍कर्षित केले.

तिने २००१ मध्ये पहिल्यांदा नॅशनल वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकली. २००३ मध्ये भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. २००६ मध्ये तिला पद्मश्री आणि २००९ मध्ये राजीव गांधी खेलरत्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. (वेबदुनिया न्यूज)

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

Show comments