Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टेफ्री ग्राफ

वेबदुनिया
आंतरराष्ट्रीय कीर्तीची टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिचा जन्म 14 जून 1969 रोजी जर्मनीतील मॅनेहेम या शहरात झाला. 1980 आणि 1990च्या दशकात बोरीस बेकरबरोबर स्टेफी ग्राफने जर्मन टेनिसला कीर्तीच्या शिखरावर नेऊन बसवले. स्टेफीने वयाच्या 17व्या वर्षी 1987मध्ये टेनिसमधील आपले पहिले विजेतेपद पटाकवले. त्यानंतर दोनच महिन्यांनी पॅरीस येथे झालेल्या फ्रेंच ओपन टेनिस चँपियनशिप जिंकून ती जगातील क्र.1ची महिला टेनिसपटू बनली.

PR


1988 मध्ये तर तिने फ्रेंच, विम्बल्डन, मेलबर्न आणि न्यूयॉर्कमध्ये ग्रँड स्लॅम किताब जिंकले. ऑलिंपिकमध्येही तिने सुवर्णपदक जिंकले. 1997मध्ये वडिलांबरोबर झालेल्या वादानंतर तिने ‍टेनिस खेळायचे काही काळ थांबवले. पण 1999मध्ये तिने ‍फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर तिने या खेळातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. स्टेफीने तिच्या कारकिर्दीत 107 सामने जिंकले. त्यातील 22 ग्रँह सलॅम आहेत.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

सर्व पहा

नवीन

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

Show comments