Marathi Biodata Maker

फेडरर सातव्यांदा विम्बल्डन विजेता

वेबदुनिया
PR
रविवारी झालेल्या अ ंति म फेरीत फेडररने पहिले सेट गमवल्यानंतरही मरेला ४-६, ७-५, ६-४ आणि ६-४ असे पराभूत केले. त्याचबरोबर ७६ वर्षांपासून अजिंक्यपदासाठी असुलेल्या ब्रिटीशांचे स्वप्न धुळीस मिळाले. ४२ हजार पौंड (सुमारे ३६ लाख) इतके विक्रमी तिकीट असूनही सेंटर कोर्ट हाऊसफुल्ल होते. भर पावसात. कोर्टबाहेरही चाहते या फायनलसाठी आले होते खास हायलाईट ठरले.

ब्रिटीश पंतप्रधानांपासून ते अनेक दिग्गज रविवारची सायंकाळ अविस्मरणीय करण्यासाठी ऑल इंग्लंड क्लबवर मोठया अपेक्षेने जमले. अपेक्षाभंग झाला असला तरी जोरदार फोरहॅण्ड, बॅकहॅण्ड, हवेशी स्पर्धा करणार्‍या व्हॅली .. याचा मनमुराद आनंद या मॅचने चाहत्यांना दिला. मनात मरे असतानाही ब्रिटीशांनी आपले जंटलमन स्पीरीट सोडले नाही आणि फेडररच्या ताकदवान फटक्यांना तितक्याच ताकदीने दाद दिली.

सातव्यांदा विम्बल्डनचे अजिंक्यपद आपल्या नावे करताना फेडरर जागतिक क्रमवारीत पुन्हा पहिल्या स्थानावर विराजमान झाला. पहिला सेट गमाल्यानंतरही फेडररने संयम सोडला नाही आणि ग्रॅण्डस्लॅमचा सगळा अनुभव विम्बल्डनच्या हिरवळीवर ओतला आणि त्यातून कारकीर्दीतील १७ वेही ग्रॅण्डस्लॅमही फुलवले. चौथ्या सेटमध्ये चॅम्यिनशिप पाँइंट जिंकताच फेडररला अश्रु आवरता आले नाही. डोळयातून पाण्याच्या धारा वाहता असताना स्वित्झर्लंडचा हा दिग्गज जल्लोष करीत होता. लवकरच सावरत तो मरेच्या जवळ गेला आणि त्याच्याही खेळाला दाद दिली. सातव्यांदा विम्बल्डन जिंकून पीट सॅम्प्रसच्या विक्रमाशी बरोबरी केली.
सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याचा लाच घेताना व्हिडिओ प्रसिद्ध केला

सरकारने इंडिगोविरुद्ध कडक कारवाई केली; एअरलाइनने 10 टक्के उड्डाणे कमी केली

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या मतदार यादीच्या तारखा बदलल्या, नवीन वेळापत्रक जाहीर

UIDAI चा मोठा निर्णय, आधार फोटोकॉपी बंद होणार; नवीन नियम जाणून घ्या

Show comments