Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फ्रेंच खुले टेनिस; अँडी मरे स्पर्धेबाहेर

वेबदुनिया
PR
ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरे याने पाठीच्या दुखण्यामुळे फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. वैद्यकीय विशेषतज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्याने हा निर् णय घेतला आहे. दुखापतीमुळे पॅरीसमध्ये खेळू शकत नाही याबद्दल मला खेद वाटत आहे, असेही त्याने सांगितले. माझी इच्छा नसतानाही मला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. आता मी ग्रासकोर्ट स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. मला वेदना होत असून त्या बंद होणे गरजेचे आहे. रोम मास्टर्स स्पर्धेतून दुसर्‍या फेरीत पाठदुखीमुळे मला माघार घ्यवी लागली याची आठवणही त्याने करुन दिली.

घाटकोपर होर्डिंग घटनेतील मुख्य आरोपीला राजस्थानमधून अटक

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

तंबाखू दिली नाही म्हणून रागाच्या भरात पिता-पुत्राने केली हत्या

मुंबई मध्ये पीएम नरेंद्र मोदींच्या रोड शो ला संजय राऊत का म्हणाले अमानवीय?

Swati Maliwal Assault Case स्वाती मालीवाल यांच्या घरी पोहोचले पोलीस

राजस्थानमध्ये भीषण अपघात, 5 लोकांचा मृत्यू

Show comments