Marathi Biodata Maker

वर्ल्ड चॉम्पियन मायकल शूमाकर कोमात!

वेबदुनिया
WD
' फॉर्म्युला वन'चा माजी वर्ल्ड चॅम्पियन मायकल शूमाकर कोमत असल्याचे त्याच्या उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे शूमाकरची प्रकृती अधिक गंभीर झाल्याचेही ते म्हणाले. फ्रान्सच्या आल्प्स पर्वतरांगामध्ये स्कीईंग करताना शूमाकरचा भीषण अपघात झाला होता. त्यात शूमाकरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

शूमाकर हेल्मेट घातले होते. मात्र स्कीईंग करताना त्याचे डोके दगडवर आपटले गेले. त्याच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने तो कोमात केला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे डॉक्टरांनी सां‍गितले आहे.

दरम्यान, शूमाकरने आपल्या कारकीर्दीत 302 पैकी 91 रेसमध्ये विजेतेपद मिळवले. 2000 ते 2004 या काळात टीम फेरारीसाठी खेळताना शूमाकर सलग पाचवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरला होता. 1991 साली बेल्जियन ग्रांप्रीमधून एफ वनमधून शूमाकरने पदार्पण केले होते. त्यानंतर 21 वर्षांच्या कारकीर्दीत शूमाकरने तब्बल सातवेळा 'फॉर्म्युला वन'ची ड्रायव्हर्स वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

Show comments