Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सायना उपांत्यपूर्व फेरीत

वेबदुनिया
WD
भारताची स्ट ार बँडमिंटनपटू सायना नेहवालने आपली विजयी लय कायम राखताना गुरुवारी कोरिया ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पी.व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय खेळाडूंना मात्र दुसर्‍या फेरीत पराभव पत्करावा लागला.

सायनाने गुरुवारी झालेल्या महिला एकेरिच्या दुसर्‍या फेरीच्या लढतीत अंडोनेशियाची मिंगटियान फू हिला केवळ 36 मिनिटांत 21-16, 21-19 असे पराभूत केले. सायनाचा हा मिंगटियानवरील एकूण चौथा विजय ठरला. भारताची उदयोन्मुख खेळाडू पी.व्ही. सिंधूला थायलंडच्या पोर्नटिप बुरानाप्रासेरटस्ककडून 19-21, 13-21 असा केवळ 31 मिनिटांत पराभव पत्करावा लागला.

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

Show comments