Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राष्ट्रकुल स्पर्धा : भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके

राष्ट्रकुल स्पर्धा :  भारताला 11 सुवर्णपदके, 4 रौप्य आणि 5 कांस्य पदके
गोल्ड कोस्ट , मंगळवार, 10 एप्रिल 2018 (13:06 IST)

भारताची नेमबाज हीना सिद्धूने 25 मीटर रॅपिड पिस्टल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात 11 सुवर्णपदकं जमा झाली आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत हीनाचं हे दुसरं पदक ठरलं आहे. हीनाने 38 गुण कमावून सुवर्णपदकाला गवसणी घातली. यापूर्वी हीना सिद्धूने महिलांच्या 10 मीटर्स एअर पिस्टल प्रकारातही  रौप्यपदक पटकावलं होतं. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये 21 वी राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहे. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने आतापर्यंत 20 पदकांची कमाई केली आहे.  भारताने 11 सुवर्णरौप्य आणि कांस्य पदकाची कमाई केली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेसबुकवर प्रोटेक्टिंग युवर इनफॉर्मेशन’ सुरु