suvichar

दीपाचे लक्ष टोकियो ऑलिम्पिकवर

Webdunia
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदकविना असलेली भारताची पहिली महिला जिम्नॅस्ट आता पूर्णपणे तंदुरूस्त झाली असून तिने 2020 साली टोकियोत होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी आतापासूनच जोरदार सरावाला प्रारंभ केला आहे.
 
पुढीलवर्षी होणार्‍या आशियाई क्रीडा स्पर्धेत दीपाचे पदक प्राप्तीसाठी पहिले लक्ष राहिल. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दीपाचे जिम्नॅस्टमधील पदक थोडक्यात हुकले होते. जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारात भारतातर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच सहभागी होणारी दीपा कर्माकर ही पहिली महिला जिम्नॅस्ट आहे. मध्यंतरी दीपाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून पूर्ण तंदुरूस्त होण्यासाठी तिला बराच कालावधी लागला.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: दुहेरी अलर्ट, महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणि मुसळधार पावसाचा इशारा

"काम नाही तर पद नाही" एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना इशारा; संघटनात्मक कामात कमी पडणाऱ्या मंत्र्यांचे फेरबदल करण्याचे संकेत

भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याच्या सासऱ्यांना मुंबईतील मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला

पुण्याच्या पर्वती परिसरात ५० वर्षीय व्यक्तीने ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली

सिंधुदुर्ग : शाळेतील ध्वजारोहण सोहळ्यानंतर महिला शिक्षिका बेपत्ता

पुढील लेख
Show comments