Marathi Biodata Maker

महिला कुस्तीपटू गीता फोगाट बनली पोलिस अधीक्षक

Webdunia
नवी दिल्ली- हरियाणा मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मल्लांना मात करून चुकली महिला कुस्तीपटू गीता फोगाटला पोलिस अधीक्षक पद देण्यावर स्वीकृती मिळाली.
 
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेत मंत्रिमंडळाने गीताला राज्य पोलिस बलमध्ये नियुक्त केल्या जाण्याची पृष्ठी केली आहे. आधिकारिक प्रवक्ता ने सांगितले की गीत स्नातक आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तिची ओळख आहे. तिने 2010 मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत स्वर्ण पदक पटकावले होते. मंत्रिमंडळाने राज्यातून एका गिर्यारोहक राम लाल याला खेळ कोट्यातून उप पोलिस निरीक्षक पद देण्याची पृष्ठी केली.
 
उल्लेखनीय आहे की ‍हरियाणा सरकार यापूर्वीही राज्यातील प्रतिभावान खेळाडूंना प्रोत्साहन स्वरूप राज्य सरकाराच्या अधीन विभिन्न पदांवर नियुक्ती देत असते.
सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments