Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विंटर ऑलिम्पीकला सुरूवात, डूडलच्या माध्यमातून गुगलचा सहभाग

Webdunia
दक्षिण कोरियाच्या प्योंगचांग येथे यंदाच्या विंटर ऑलिम्पीकला शानदार सुरूवात झाली. यामध्ये इंटरनेट जगतातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगलही यात सहभागी झाले आहे. 
 
शुक्रवारी  गूगलने झाडावर बसवलेली चिमणी दाखवली होती. त्यानंतर शनिवारी  डूडल हे GIF आहे. यात एक धावणारे कासव दिसते. आपण डूडलवर क्लिक करताच व्हिडिओ सुरू होतो. ज्यात आपण खेळाच्या मैदानावर वेगाने धावणारे कासव दिसते.  मंद गतीने चालण्यासाठी कासव प्रसिद्ध आहे. पण, डूडलमधले कासव अत्यंत वेगाने धावताना दिसत आहे. धावणारे कासव काही वेळात तोंड उघडते आणि जागेवर जाऊन बसते. डडलमध्ये दिसणारे कासव एकटेच नाही. या कासवासोबत आणखी एक कासव आहे. म्हणजेच आपल्याला दोन कासवे, तीही रंगीत दिसतात. ज्यात एक पांढरा आणि दुसरा हिरव्या रंगाचा आहे. कासवांच्या पाठीवर पडणारी सूर्याची किरणे एक वेगळीच चमक दाखवतात. या किरणांसोबत ऑलिम्पीकचा सिंबॉलही पहायला मिळत आहे. 

संबंधित माहिती

मुंबई मध्ये 'स्पेशल 26' सारखे कांड, क्राईम ब्रांच सांगून कॅफे मालकाचे घर लुटले

कारमधून मिळाले दोन मृतदेह, मुंबई होर्डिंग अपघात 16 जणांचा मृत्यू

नागपूर मध्ये फ्लाईओपर वरून उडी घेतली महिलेने

पीएम नरेंद्र मोदी यांनी मुंबईमध्ये केला मोठा खुलासा, म्हणाले काँग्रेस अल्पसंख्यांकांना देऊ इच्छित आहे 15 प्रतिशत बजेट

मुलगा आणि मुलीच्या प्रेमापोटी संपुष्टात आली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पार्टी- अमित शाह

मध्यप्रदेशात भीषण अपघात, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू, एक गंभीर

भारताने चीन सीमेजवळ टँक रिपेअर युनिट उभारले, पाकिस्तानची अवस्था बिकट

माझे काम संपल्यावर मी मी निघून जाईन, कोहलीचे मोठे वक्तव्य

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

पुढील लेख
Show comments