Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राष्ट्रकुल स्पर्धा 2018 : भारताला मिळाले पहिले गोल्ड

Webdunia
गुरूवार, 5 एप्रिल 2018 (14:44 IST)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये 48 किलो वजनी गटात मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले आहे. मीराबाईने महिलांच्या 48 किलो वजनी गटात 189 किलो वजन उचलले.
 
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पदकाचे खाते उघडले. वेट लिफ्टर पी. गुरुराजा यांनी 56 किलो वजनी गटामध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यांनी 56 किलो वजनी गटामध्ये क्‍लिन 111 आणि स्नेच 138 किलो वजन उचलून भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे.
 
गुरुराजाने वेटलिफ्टींग प्रकारात रौप्यपदक मिळविले. बॅडमिंटनमध्ये भारतीय महिला संघाकडून श्रीलंकेचा धुव्वा, 3-0 ने भारतीय महिलांचा विजय झाला. मात्र हॉकीमध्ये भारताची निराशाजनक सुरुवात झाली असून वेल्सच्या महिला संघाने भारतीय महिलांना 3-2 च्या फरकाने हरवले.
 
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे 21 व्या राष्ट्रकुल खेळांना सुरुवात झालेली आहे. काल या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यानंतर पहिल्या दिवसाच्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी संमिश्र कामगिरी केली आहे.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments