Marathi Biodata Maker

जर्मनीची केर्बर चौथ्या फेरीत

Webdunia
बुधवार, 29 मार्च 2017 (09:23 IST)
मियामी खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत जर्मनीच्या टॉप सीडेड अँजेलीक केर्बरने एकेरीची चौथी फेरी गाठली. मात्र, अमेरिकेच्या मॅडिसन किजचे आव्हान संपुष्टात आले. टॉप सीडेड केर्बरने तिसर्‍या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या रॉजर्सचा 6-4, 7-5 असा पराभव केला. स्पेनच्या अरूआबेरेनाने अमेरिकेच्या मॅडिसन किजवर 7-5, 7-5, तसेच रशियाच्या सातव्या मानांकित कुझेनत्सेव्हाने अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडवर 6-4, 6-2 अमेरिकेच्या व्हिनस विलीयम्सने पॅट्रीसिया मारिया टीगवर 6-3, 6-0 अशी मात करत चौथी फेरी गाठली. ब्रिटनची कोंटा आणि ऑस्ट्र‍ेलियाची समंथा स्टोसूर यांनीही तिसर्‍या फेरीतील आपले सामने जिंकले. 
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

वर्धा मधील माजरीतील पाटला येथे नदीत एमएसएफ जवानाचा बुडून मृत्यू

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले

पुढील लेख
Show comments