Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मॅसॉनची प्रकृती स्थिर

Webdunia
लंडन- प्रीमियर लीग स्पर्धेत चेल्सीविरूद्ध साखळी सामान्यात गंभीर दुखापत झालेल्या रियान मॅसॉनची प्रकृती यशस्वी शस्त्रक्रियेनंतर आता स्थिर असल्याचे सेंट मेरीज इस्पितळ व्यवस्थापनाने जाहीर केले.
 
हल सिटीच्या या मिडफिल्डरला चेल्सीच्या गॅरी काहिलाची जोरदार धडक बसल्याने डोक्याला मोठी दुखापत झाली होती. या गंभीर दुखापतीमुळे प्राणवायूचा पुरवठा सुरू करत स्ट्रेचरवरुन त्याला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, आता त्याची प्रकृती सुधारत आहे. या गंभीर घटनेनंतर दोन्ही क्लबच्या वैदकीय पथकाने त्यांच्याकडे धाव घेत उपचार सुरू केले. पण, मॅसॉनच्या दुखापतीविषयी गंभीर स्थिती होती. पुढे सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली आणि सध्या त्याची तब्येत सुधारत असून पुढील काही दिवस त्याला तेथेच राहवे लागेल, असे संकेत आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

उद्या भाजपच्या बैठकीत नाव निश्चित होईल, असे एकनाथ शिंदे म्हणाले

मातीचा ढिगारा अंगावर पडून अपघातात दोन बहिणींसह चार मुलींचा मृत्यू

महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुण्यात सीबीआय अधिकारी बनून डॉक्टरची 28 लाखांची फसवणूक

LIVE: महाराष्ट्रात अद्याप राष्ट्रपती राजवट का लागू केली नाही, असा आदित्य ठाकरेंचा सवाल

पुढील लेख
Show comments