Marathi Biodata Maker

सानिया- शोएबचे मूल कोणत्या देशासाठी खेळणार?

Webdunia
मुंबई- भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा चांगल्या मैत्रिणी आहे, हे चाहत्यांना माहीतच असेल. सानिया आणि परिणिती नुकत्याच यारों की बारात या कार्यक्रमात एकत्र आल्या होत्या. दिग्दर्शक साजिद खान आणि अभिनेता रितेश देशमुख या कार्यक्रमाचे जज आहे.
 
या शोमध्ये सानियाला असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याबद्दल तिनेही यापूर्वी कधीच विचार केला नसेल. सानिया मिर्झाने सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या अष्टपैलू क्रिकेटर शोएब मलिकसोबत निकाह केला होता. आता सानिया भारतीय आहे तर शोएब पाकिस्तानी आहे. त्यामुळे सानिया- शोएबचे मूल खेळाडू बनले तर तो भारतासाठी खेळणार की पाकिस्तानासाठी? असा प्रश्न सानियाला विचारण्यात आला.
या प्रश्नावर सानिया मिर्झाने शानदार उत्तर दिले की, खरे सांगायचे झाले तर आम्हा दोघांमध्ये याबाबत कधीही चर्चा झाली नाही. आम्हाला माहीत नाही. कदाचित त्याला खेळाडू बनायचे असेल, त्याऐवजी अभिनेता, शिक्षक किंवा डॉक्टर बनायचे असेल. ही अजून दूरची गोष्ट आहे. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शोएबला पाकिस्तानी.
सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

LIVE: गोंदियामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस

घरोघरी भांडी घासणारी महिला आता आमदार! कोण आहेत बंगालच्या कलिता माझी ज्यांची संपूर्ण देशात चर्चा आहे?

मुंबई: निवृत्त बँक व्यवस्थापकाला ५४ दिवस 'डिजिटल अटकेत' ठेऊन लाखो रुपये लुटले

बलात्काऱ्यांची आता सुटका नाही! महाराष्ट्र सरकार पॅरोलच्या नियमांत करणार मोठे बदल

Luteri Dulhan बीडची 'लुटेरी दुल्हन' ९ नवरदेवांना घातला गंडा; दागिने आणि रोकड घेऊन नवरी पसार!

पुढील लेख
Show comments