Festival Posters

सेरेनाला पराभवाचा धक्का

Webdunia
बुधवार, 14 मार्च 2018 (14:44 IST)
अमेरिकेच्या सेरेना विलियम्सला येथे खेळल जात असलेल्या इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. 
 
तिसर्‍ये फेरीत सेरेना व व्हिनस या भगिनी समोरासमोर आल्या होत्या. व्हिनसने सेरेनाला 6-3, 6-4 असे नमविले. 29 व्या वेळी या दोघी समोरामोर आल्या होत्या. व्हिनसने दुसरा मॅचपॉईंट घेत फोरहॅण्डने हा सामना जिंकला. दहाव्या स्थानावरील व्हिनस ही अंतिम 16 जणाच्या फेरीत दाखल झाली आहे. तिला 12 व्या स्थानावरील जॉर्जेस अथवा अनस्टॅशिया सेवास्तोव्हा यांच्यातल विजेत्याशी खेळावे लागेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

मतदानाच्या काही तास आधी नागपुरात प्रभाग ११ मधील भाजप उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर हल्ला

Maharashtra Municipal Corporation Elections बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी मतदान सुरू

LIVE: महाराष्ट्रातील बीएमसीसह २९ महानगरपालिका संस्थांसाठी आज मतदान सुरू

प्राणघातक 'मांझा' ने घेतला दोघांचा बळी; वडील आणि मुलगी ७० फूट उंच उड्डाणपुलावरून पडल्याने मृत्यू

LIVE: नांदेडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या आधी काँग्रेस उमेदवाराच्या पतीवर हल्ला

पुढील लेख
Show comments