Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गर्भवती सेरेनाने फोटोशूटमध्ये दाखवला भविष्याचा 'टेनिस स्टार'

serena
Webdunia
निसर्गाचा चमत्कार बघा की एकदा परत विलियम्स फॅमेलीमध्ये तसेच सर्व काही होणार आहे जे 26 सप्टेंबर 1981ला झाले होते ... जेव्हा सेरेना विलियम्सने या जगात आपले डोळे उघडले होते. सेरेना देखील गर्भवती असून मुलाला जन्म देणार आहे आणि तिला ही असे वाटत आहे की तिच्या बाळाने तिला 'चियर-अप' करावे. सेरेनाने वाढलेल्या पोटाचे जे फोटो शूट केले आहे ते फारच आश्चर्यचकित करणारे आहे, ज्याच्या माध्यमाने पूर्ण जग भविष्याच्या टेनिस स्टारला बघत आहे... 
स्टार धनी महिलांमध्ये 'बेबी बम्प' दाखवण्याची नवीन पद्धत सुरू झाली आहे, अर्थात बॉलीवूडची अदाकारा करीना कपूर असो,  सेलिना जेटली किंवा टेनिस स्टार सेरेना विलियम्स असो, ते येणार्‍या बाळाला जगापासून लपवत नाही, बलकी आपल्या चाहत्यांना सांगत फिरते की तिला लवकरच मातृत्व सुख मिळणार आहे.     
 
वॅनिटी फेयर मॅगझिनमध्ये सेरेनाच्या प्रेग्नेंसी फोटोशूटने सोशल मीडियेवर तहलका मचावला आहे. कव्हर पानासाठी न्यूड फोटो देण्याची हिंमत करणे फार मोठी गोष्ट मानली जाते आणि हे काम सेरेना ने केले ...
सोशल मीडियेत आलेल्या तिच्या पहिल्या फोटोत
 
सेरेनाने म्हटले होते की मी आपले स्टेटस चॅक करत होती आणि प्रत्येक आठवड्यात मी आपले फोटो घेते आणि त्याला सांभाळून ठेवत होते. ते माझ्या वैयक्तिक वापरासाठी होते. मी कधीही चूक करत नाही पण या वेळेस माझ्याकडून चुकीने हे फोटो स्नॅपचैटवर सार्वजनिक झाले होते.  

अमेरिकी कारोबारी ओहानियनसोबत सेरेना 


36 वर्षाची सेरेना विलियम्सच्या पोटात अमेरिकी कारोबारी एलेक्सिस ओहानियन (स्नैपचैट कंपनीचा मालक)चे बाळ आहे, ज्याच्याशी तिनी फक्त साखरपुडा केला आहे, लग्न नाही..
 
सध्या, सेरेनापेक्षा 1 वर्ष मोठी तिची मोठी बहीण वीनस ने तर हे ही सांगितले की सेरेनाच्या पोटात मुलगी आहे. अर्थातच टेनिस जगाने आतापासून दुसरी सेरेना विलिम्यसचे स्वागत करायला पाहिजे. 
(फोटो सेरेना विलियम्सच्या वेबसाइटवरून)
ALSO READ: प्रेग्नंट सेरेना विल्यम्सचा मॅग्झिनसाठी खास फोटोशूट
प्रेग्नेंट सेरेना विलियम्स ने करवले न्यूड फोटोशूट, दाखवले बेबी बंप
सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचार प्रकरणातील कथित सूत्रधार फहीम खानचे घर पाडले

बोईंगने भारतात 180 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले

LIVE: आदित्य ठाकरेंनीही केला कुणाल कामराचा बचाव

स्टुडिओमध्ये तोडफोड करणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याची संजय राऊतांची मागणी

एकनाथ शिंदेंवरील कुणाल कामराच्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

पुढील लेख
Show comments