Marathi Biodata Maker

डब्ल्यूडब्ल्यूई ला सुशीलचा नकार

Webdunia
देहरादून- कुस्तीत देशाला दोन ऑलिम्पिक पदके जिंकून देणार्‍या सुशील कुमार याने तो डब्ल्यूडब्ल्यूई स्पर्धेत सहभागी होत असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
 
सुशील म्हणाला, डब्ल्यूडब्ल्यूईचे काही लोक नुकतेच त्याला भेटून गेले. त्या लोकांनी भारताच्या प्रचंड प्रेक्षक संख्येमुळे मला डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. मात्र, मला अजूनही कुस्तीच खेळायची आहे. यापुढेही कुस्तीसाठीच मी मेहनत करत राहीन आणि कुस्ती ही माझ्या रक्तात भिनलेली आहे, त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर

23 मार्च हा भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांचा शहीद दिवस

LIVE: फडणवीस सरकारने धर्म स्वातंत्र्य कायदा २०२६ मंजूर केला

कोल्हापूर विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक अशोक खरात प्रकरणावर मौन सोडले, कोणालाही सोडले जाणार नाही म्हणाले

पुढील लेख
Show comments