suvichar

सुशील कुमारची व्यावसायिक कुस्ती खेळण्याची शक्यता

Webdunia
ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार हा 2017 च्या अखेरीस डब्ल्यू. डब्ल्यू. ई. मध्ये जाणार. सुशील कुमारला या वर्षीच व्यावसायिक कुस्तीचा प्रस्ताव मिळाला होता. त्याने याआधी याबाबत विचार केला नव्हता परंतू आता मात्र तो या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचे वृत्त स्पोर्टस् ‍क्रीडा या वेबसाइटने दिले आहे.
 
सुशील कुमारच्या निकटवर्तीयापैकी एका व्यक्तीने ही माहिती दिल्याचे स्पोर्टस् क्रीडाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये व्यावसायिक कुस्ती खेळण्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. ई. आणि टी.एन.ए कडून सुशील कुमाराला प्रस्ताव आले होते. परंतू त्याने या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करीत कुस्तीच्या सरावावरच लक्ष केंद्रीत केले होते.
 
या दोन्ही संघटनांनी सुशील कुमारकडे सातत्याने पाठपुरावा करीत खेळण्याची विनंती केली. त्यामुळेच 2017 या वर्षामध्ये तो आपल्या व्यावसायिक कारकिर्दीस सुरूवात करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला ३० मे पासून उपोषण करण्याचा अल्टिमेटम

सरकारने माझी सुरक्षा आणि वाहने परत घ्यावीत, खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

सात्विक-चिराग जोडी उपांत्य फेरीत, सिंधू-लक्ष्याचा प्रवास संपला

मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला ३० मे पासून उपोषण सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला

CBSE बोर्डचा नवा नियम : आता इयत्ता ९वी-१०वी मध्ये तीन भाषा शिकणे अनिवार्य असणार, नियम १ जुलैपासून लागू

पुढील लेख
Show comments