rashifal-2026

सैयदा महापाराने अशक्य गोष्ट केली

Webdunia
कराची- पाकिस्तान आणि तेथे महिला फुटबॉलपटू ती ही सौंदर्यवती ही अशक्य वाटणारी गोष्ट सैयदा महापारा या पाकिस्तानी फुटबॉलपटूने खरी ठरविली असून तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर झळकत आहेत.
 
दुबईच्या रॉसोनरी फुटबॉल लिगमध्ये खेळण्यासाठी तिला निमंत्रण दिले गेले व सध्या ती या लीगकडून खेळते आहे. पाकिस्तानात महिला खेळाडूंची स्थिती फारशी बरी नाही. मुलींना खेळायला मिळणे अवघड त्याही फुटबॉलचा खेळ म्हणजे पाहायला नको. तीही परवानगी मिळालीच तर बुरखा घालून खेळण्याची सक्ती होते. सैयदालाही या सर्व अडचणी आल्या.
 
अनेकदा तिच्यावर घाणेरड्या कॉमेंटही केल्या गेल्या मात्र सैयदाने ही सर्व बंधने झुगारून खेळणे सुरू ठेवले आहे. तिचे संपूर्ण नाव सैयदा महापारा शाहिद बुखारी असे आहे व ती संघाची गोलकीपर आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

वडील जिवंत असताना मुलाने ही ५ कामे करू नयेत, हिंदू धर्मात मुलांसाठी खास नियम

Tips for storing lemon pickles लिंबाचे लोणचे वर्षानुवर्षे या पारंपारिक पद्धतींने साठवा

प्रेम म्हणजे नक्की काय असतं? शब्दांच्या पलीकडचं एक नातं!

Valentine's Week Full Calendar 2026 व्हॅलेंटाईन वीकचे ७ दिवस: रोज काय खास करावं? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

२०२७ पर्यंत 'मंगळ' देणार मोदींना बळ; त्यानंतर भारतीय राजकारणात कोणाचा सूर्योदय?

सर्व पहा

नवीन

जबरदस्तीने पाजली दारू आणि परीक्षा देण्यासाठी जात असलेल्या आठवीतील विद्यार्थिनीवर केला गँगरेप

रील बनवण्याची आवड जीवघेणी ठरली, तरुणीचा फाशीच्या दृश्याचे चित्रीकरण करताना मृत्यू

Mumbai Local Trains मुंबईतील ८८ लोकल ट्रेन तीन महिने बंद राहतील, लाखो प्रवाशांची गैरसोय वाढेल, कारण जाणून घ्या

T20 World Cup नेदरलँड्सने घाम फोडला, फहीम अशरफने इज्जत वाचवली

गडचिरोलीमध्ये मोठी चकमक, २५ लाखांचे बक्षीस असलेल्या एका नक्षलवादीसह ७ नक्षलवादी ठार

पुढील लेख
Show comments