Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Table Tennis: डब्ल्यूटीटी स्पर्धेत मनिका बत्राचा पराभव

Webdunia
सोमवार, 3 जुलै 2023 (18:35 IST)
भारतीय टेबल टेनिसपटू मनिका बत्रा आणि अचंत शरथ कमल यांना डब्ल्यूटीटी स्पर्धकांच्या एकेरी प्रकारात उपउपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. दोन्ही भारतीय खेळाडूंना त्यांच्या उच्च दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध 0-3 असा समान पराभव पत्करावा लागला. 

मानिकाला जगातील 11 व्या क्रमांकाची कोरियन शिन युबीन ने 11-13, 5-11, 14-16 असा पराभव झाला. तर शरथचा जागतिक क्रमवारीत 16व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या लिन शिडोंगकडून 6-11, 7-11, 5-11 असा पराभव झाला. दुहेरीत दिया चितळे आणि श्रीजा अकुला या भारतीय जोडीने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यांचा पुढील सामना कोरियन जोडी शिन युबिन आणि जिहे जीओन या जोडीशी होणार आहे.



Edited by - Priya Dixit  
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रीच्या वेळी या 3 ठिकाणी जाणे टाळा नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल !

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर हे 5 चिन्हे देते, दुर्लक्ष करु नये

कोणत्या जोडप्यांना DINKs कपल म्हणतात, जाणून घ्या तरुणांमध्ये हा ट्रेंड का वाढत आहे

तुमच्या मुलाने चुकीची भाषा वापरण्यास सुरुवात केली आहे का, असे हाताळा

सर्व पहा

नवीन

मुंबईत गणेशोत्सव जल्लोषात 2500 हून अधिक पंडाल उभारले, पोलिस तैनात

पुणे : जेवण न दिल्याने ट्रकचालकाने हॉटेलवर संतापून, उभ्या असलेल्या वाहनांना दिली धडक

मध्यप्रदेशात रेल्वे अपघात, इंदूर-जबलपूर एक्सप्रेस रुळावरून घसरली

विमानात बॉम्ब आहे..., असा संदेश मिळताच मुंबईहून फ्रँकफर्टला जाणाऱ्या विमानाचे तुर्कीमध्ये इमर्जन्सी लँडिंग

ठाणे : कोल्ड्रिंग मध्ये नशाचे द्रव्य देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments