Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tennis : 20 वर्षीय मेडजेडोविकने फिल्सचा पराभव करत स्पर्धा जिंकली

Webdunia
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (20:00 IST)
हेमाद मेदजेडोविकने अव्वल मानांकित आर्थर फिल्सचा पराभव करून शनिवारी येथे नेक्स्ट जनरल फायनल टेनिस चॅम्पियनशिप जिंकली. दोन तास 11 मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात मेडजेडोविकने फिल्सचा 3-4 (6), 4-1, 4-2, 3-4 (9), 4-1 असा पाच सेटमध्ये पराभव केला.
 
स्पर्धेच्या इतिहासात सहा मोसमात प्रथमच अंतिम सामना पाच सेटमध्ये खेळवण्यात आला. 20 वर्षीय मेदजेडोविकने 21 आणि त्याखालील वयोगटातील अव्वल आठ खेळाडूंमधील या स्पर्धेत विजेतेपद मिळवताना एकही सामना गमावला नाही आणि ही स्पर्धा जिंकणारा तो सर्बियाचा पहिला खेळाडू ठरला. सन 2017 मध्ये पहिल्या स्पर्धेपासून ही स्पर्धा मिलानमध्ये आयोजित केली जात होती, तर या वर्षी प्रथमच ही स्पर्धा सौदी अरेबियामध्ये खेळली गेली.
 
 Edited by - Priya Dixit     
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रोहित शर्मा : टी20 कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारा, भारतासाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा कर्णधार

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

रोहित शर्मा : 'टॅलेंट ते वाया गेलेलं टॅलेंट' आणि आता 'जगज्जेता कर्णधार', असा आहे 'हिटमॅन'चा प्रवास

मुलाला विष पाजल्यावर स्वतः गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

महायुतीचे सर्व पक्ष एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढवणार-चंद्रशेखर बावनकुळे

सर्व पहा

नवीन

वर्गशिक्षिकाने विद्यार्थ्याला घरी बोलावून प्रॅक्टिकलच्या नावाखाली हे केले काम, कारवाई करण्याची मागणी

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

पराभवाच्या जबड्यातून विजय खेचून आणत टीम इंडिया ठरली चॅम्पियन, 'इथे' मॅच फिरली

विराट कोहली : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडणाऱ्या जगातील एकमेव खेळाडूचा प्रवास

ओम बिर्ला : लोकसभा अध्यक्षपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाचीही वादानं सुरुवात

पुढील लेख
Show comments