Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Tennis :कॅमेरॉन नॉरीचा रिओ ओपन 2023 च्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजशी सामना

Webdunia
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (12:28 IST)
अव्वल मानांकित टेनिस खेळाडू कार्लोस अल्काराज आणि कॅमेरॉन नॉरी यांनी रिओ ओपनच्या आपापल्या उपांत्य फेरीत विजय मिळवून सलग दुसऱ्या स्पर्धेसाठी विजेतेपदाची लढत निश्चित केली. यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी अर्जेंटिना ओपनच्या अंतिम फेरीत दोघे आमनेसामने आले होते जेथे नूरीला स्पेनच्या अल्काराजने पराभूत केले 
 
19 वर्षीय अल्काराझने शनिवारी निकोलस जॅरीवर 6-7 (2), 7-5, 6-0 असा विजय मिळवत अंतिम फेरीत जागा निश्चित केली. तत्पूर्वी, ब्रिटनच्या नॉरीने जवळपास अडीच तास चाललेल्या लढतीत बर्नाबे झापाटा मिरालेसचा 6-2, 3-6, 7-6 (3) असा पराभव केला. नोरी यंदा तिसरी फायनल खेळणार आहे. 2023 मध्ये सर्वाधिक 17 विजय मिळवणारा तो खेळाडू आहे. या काळात त्यांना तीन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

विद्यार्थिनीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरुणाविरोधात FIR नोंद

CBSE 12th Result 2024: CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल जाहीर, निकाल याप्रमाणे तपासा

नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू , पूर्ण कुटुंब रुग्णालयात भर्ती

शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचे होतील का? शशी थरूर यांनी बोलली मोठी बाब

ब्रेक फेल झाल्याने बस ने 8 वाहनांना दिली धडक, 4 लोक जखमी

हवामान खात्याने दिले मोठे अपडेट, 3-4 तासांमध्ये वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस

महाराष्ट्र बोर्ड 10 वी आणि 12 वी च्या रिजल्टसाठी नवीन अपडेट, विद्यार्थ्यांना वाट पाहावी लागणार नाही

महाराष्ट्रात परत पाय पसरत आहे कोरोना, नव्या वैरिएंटचे 91 प्रकरण मिळाले, मोठ्या शहरांमध्ये सर्वात जास्त रुग्ण

Lok Sabha Elections : चौथ्या टप्प्यात 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर मतदान सुरू

RCB vs DC : दिल्लीचा 47 धावांनी पराभव करत बेंगळुरूचा सलग पाचवा विजय

पुढील लेख
Show comments