Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्टार गोल्फर टाइगर वूड्सला अमेरिकेचा सर्वात मोठा नागरीक सन्मान

स्टार गोल्फर टाइगर वूड्सला अमेरिकेचा सर्वात मोठा नागरीक सन्मान
राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्पने चँपियन गोल्फर टाइगर वूड्सला अमेरिकेचा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करताना त्यांना क्रीडा इतिहासातला 'लीजेंड' असं म्हटलं.
 
वुड्स ने शानदार वापसी करताना गेल्या महिन्यात ऑगस्टा मास्टर्स खिताब जिंकला, जे गेल्या 11 वर्षांत त्यांचा पहिला खिताब होता. व्हाइट हाउसमध्ये त्यांना गार्डन सेरेमनी दरम्यान 'प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम' प्रदान केले गेले. या प्रसंगी लोकांनी उभे राहुन त्यांचा अभिवादन केला. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारे ते चौथे आणि सर्वात लहान गोल्फर आहेत.
 
ट्रम्पने त्यांना महान खेळाडूंपैकी एक सांगितले. वुड्सने त्यांच्या आई, मुलांना, त्यांच्या गर्लफ्रेंड आणि कॅडी यांचे आभार मानले आणि त्या वेळी ते भावुक झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आर्मी ऑफिसरने लोकांकडून मागितली आर्थिक मदत, अमेरिकन सायकल रेसमध्ये भाग घेण्यास इच्छुक