Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माधुरी दीक्षित

धकधक गर्ल

मनोज पोलादे
जन् म- 15 म े 1967 मुंब ई

नव्वदच्य ा दशका त हिंद ी चित्रपटसृष्टीव र अधिराज् य गाजविणार ी अभिनेत्र ी. लाख ो हृदयांच ी धडक न. धकध क गर् ल. खळाळत ं हास् य. अप्रति म लावण् य. नृत्याव र हुकूम त. आण ि सशक् त अभिनयक्षमत ा. एवढ्य ा वर्णनानंत र ह ी अभिनेत्र ी को ण अस ा प्रश् न पडण्याच े काहीह ी कार ण नाह ी. कार ण ह े ना व माधुर ी दीक्षि त असणा र ह े नक्क ी.

बडजात्यांच्य ा राजश्र ी प्रॉडक्श्नच ा अबो ध ह ा तिच ा पहिल ा
IFM
चित्रप ट. या त त ी अगदी च साध ी दिस त होत ी. सुभा ष घईंच्य ा ' उत्त र दक्षि ण' मध्येह ी त ी चमकल ी. प ण माधुरी स वल य प्राप् त झाल े त े ए न. चंद्र ा यांच्य ा ' तेजा ब' य ा चित्रपटान े. त्य ा काळातल ा ह ा सुपरही ट चित्रप ट होत ा.

ए क दो न ती न य ा गाण्याव र तरूणा ई बेहद् द खू ष झाल ी होत ी. त्यानंत र म ग तिल ा यशासाठ ी वा ट पहाव ी लागल ी नाह ी. ते च तिच्य ा पाय ी चाल त आल े. ना व, बड े बॅन र आण ि पैस ा ह े सगळ ं काह ी तिच्यापर्यं त येऊ न पोहोचल े. साज न, ' रा म लख न' य ा चित्रपटांन ी दणदणी त य श मिळविल े.' दि ल' चित्रपटह ी गाजल ा.

IFM
' बेट ा' मधी ल ' धकध क करन े लग ा' ह े गाण े त र विलक्ष ण गाजल े. त्यामुळे च तिल ा ' धकध क गर् ल' ह े बिरू द मिळाल े. ' खलनाय क' य ा संज य दत्तच्य ा गाजले्ल्य ा चित्रपटाती ल चोल ी क े पीछ े य ा गाण्यावरू न वा द झाल ा. प ण गाण े व चित्रप ट दोन्ह ी गाजल े.

तिच्य ा व्यक्तिमत्वाश ी सुसंग त अश ी भूमिक ा असलेल ा राजश्र ी प्रॉडक्शनच ा ' ह म आपक े ह ै कौ न' ह ा चित्रप ट तिच्य ा कारकिर्दीती ल मैलाच ा दग ड ठराव ा. य ा चित्रपटाती ल ' चुलबुल ी लडक ी' छा प भूमिक ा तिन े अतिश य छा न केल ी.

IFM
चित्रप ट कौटुंबि क असल्यान े प्रचं ड गाजल ा. इतक ा क ी चित्रपटसृष्टी त आतापर्यं त सर्वाधि क चाललेल ा चित्रप ट अस ा लौकी क मिळविल ा. आत ा केव ळ माधुरीच्य ा नावाव र चित्रप ट चाल ू लागल े. त ी सर्वाधि क मानध न घेणार ी अभिने्त्र ी बनल ी. श्रीदेवीनंत र सुपरस्टा र अभिनेत्रीच ी रिकाम ी जाग ा तिन े भरू न काढल ी.

' यारान ा', ' राजकुमा र', ' कोयल ा' य ा चित्रपटाच्य ा अपयशानंत र प्रका श झ ा यांच ा ' मृत्यूदं ड', व य श चोप्र ा याच्य ा ' दि ल त ो पागल ं ह ै' य ा चित्रपटांन ी तिल ा प्रशंसेसोबत च फिल्मफेअ र पुरस्कारह ी मिळवू न दिल ा. यानंत र ' देवदा स' मध्य े तिन े आपल्य ा अभिनयाच ी दख ल घेण्या स भा ग पाडल े.

प्रसिद् ध चित्रका र ए म. ए फ. हुसे न यांन ी तिच्य ा सौंदर्यान े प्रेरी त होऊ न गजगामिन ी य ा चित्रपटाच ी निर्मित ी केल ी. माधुरीच े ना व गाज त असताना च तिन े अमेरिकास्थि त ड ॉ. श्रीरा म नेन े यांच्याश ी लग् न करू न अचान क एक्झि ट घेतल ी. लग्नानंत र घेतलेल्य ा विश्रांतीनंत र माधुर ी ' य श रा ज' बँनरच्य ा आगाम ी चित्रपटांमधू न पुनरागमनासाठ ी सज् ज झाल ी आह े.

माधुर ी दीक्षितच े चित्रप ट-

देवदा स, गजगामिन ी, दि ल त ो पाग ल ह ै, मृत्यूदं ड, ह म आपक े ह ै कौ न, खलनाय क, बेट ा, प्रहा र, राज ा, दि ल, परिंद ा, रा म लख न, तेजा ब, साज न, अबो ध

पुरस्का र-
उत्कृष् ट अभिनेत्र ी, फिल्मफेअ र ( ह म आपक े ह ै कौ न)
उत्कृष् ट अभिनेत्र ी, फिल्मफेअ र ( बेट ा)
उत्कृष् ट अभिनेत्र ी, फिल्मफेअ र ( दि ल त ो पाग ल ह ै)

सर्व पहा

नक्की वाचा

चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांची शिक्षा, ४.७५ लाख रुपये दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

बॉलिवूडमध्ये घबराट पसरली! कपिल शर्मा, राजपाल यादव, रेमो डिसूझा यांना धमकी, पोलिसांनी तपास सुरु केला

बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या वडिलांचे निधन

श्रद्धा कपूरने वडील शक्ती कपूर सोबत मुंबईत खरेदी केले घर, किंमत जाणून आश्चर्य होईल

Dyslexia या आजारामुळे अभिषेक बच्चन नीट बोलू शकत नव्हते, कारण आणि लक्षणे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

आयुष्मान खुराना बनले FICCI फ्रेम्सचा ब्रँड ॲम्बेसेडर

एल्विश यादव विरोधात गाझियाबाद न्यायालया कडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

हा महादेव आणि महाकालीचा आदेश होता, मी काही केले नाही', ममता कुलकर्णीने दिली प्रतिक्रया

प्रसिद्ध गायिका कविता कृष्णमूर्ती आज आपला 67 वा वाढदिवस साजरा करीत आहे

पशुपतिनाथ मंदिर काठमांडू

Show comments