Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

असा टाळा स्वाईन फ्ल्यू

Webdunia
* सर्दी, खोकला, ताप असेल तर शक्यतो कामावर जाऊ नये.
* गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
* खोकताना, शिंकताना आपल्या तोंडाला रुमाल लावावा.
* धुम्रपानाच्या सवयीमुळे श्वसनशक्ती कमी होते. त्या विषाणूचे प्रवेशद्वार श्वसननलिका आहे.
* नाकाच्या आणि घशाच्या स्त्रावातील थेंबामुळे हा व्हायरस पसरतो. खोकताना, शिंकताना हे थेंब इकडे तिकडे पडतात. त्याच्यामुळे कार्यालयातील टेबल आणि इतर वस्तू पुसाव्यात.
* आपला हात साधारणत: इकडे तिकडे लागतो, त्यामुळे तो साबणाने धुण्याच्या सवयी असाव्यात.
* आपली रोगप्रतिकारक शक्ती कायम ठेवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक ताण टाळणे आवश्यक.
* पुरेशी विश्रांती / झोप घेणे आवश्यक.
* आपला आहार आरोग्यदायी असावा आणि डिहायड्रेशन टाळण्याकरता भरपूर पाणी प्यावे.
* हात सातत्याने साबण व पाण्याने धुवावेत.
* पौष्टिक आहार घ्यावा.
* लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या सी -व्हिटॉमिन असलेल्या पदार्थांचा आहारात वापर करावा.
* खोकताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा .
* एन ९५ मास्क हा या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्ण, त्याच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आणि या रुग्णाच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींनी वापरण्याची आवश्यकता.
* इतर लोकांनी हातरुमाल किंवा साधा मास्क वापरला तरी चालू शकते.

हे टाळा :
* हस्तांदोलन अथवा आलिंगन.
* सार्वजनिक ठिकाणी थुंकणे .
* डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे .
* धुम्रपान करणे .
* गर्दीमध्ये जाणे.
* स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान एक हात दूर राहावे .

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

PoK आमचे होते, आहे आणि राहणार, लवकरच त्याचा भारतात समावेश केला जाईल

महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून 96 जणांना अटक

प्रेयसीला आधी मनाली फिरवले नंतर हत्या करुन बॅगेत भरले

ब्रिटनने भारतीय मसाल्यांच्या आयातीवर कडक निर्बंध लादले

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

प्रसिद्ध कथाकार मालती जोशी यांचे निधन

द्राक्षे कधी खाऊ नयेत? महत्तवाची माहिती जाणून घ्या

डेंग्यूच्या डासांपासून मुक्त होण्यासाठी घरी Mosquito Spray बनवा