Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील दोघांसह स्वाइन फ्लूचे १७ बळी

Webdunia
ND
ND
स्वाइन फ्लू आटोक्यात येत नसल्याचे स्पष्ट होताच मुंबईत सरकारने आता शाळा, कॉलेजेस, मॉल्स आणि मल्टिप्लेक्स बंद ठेवण्याचा निर्णय आज घेतला. देशभर विविध उपाय योजूनही स्वाइन फ्लूचे बळी मात्र थांबलेले नाहीत. देशभरातील मृतांचा आकडा आता १७ वर जाऊन पोहोचला आहे.

मुंबईतल्या बळींची संख्या वाढू लागल्यानंतर आणि शहरात या रोगाच्या वेगवान प्रसाराची भीती असल्यामुळे अखेर पुढचे सात दिवस शाळा, कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेस बंद रहातील. मॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर्स तीन दिवसर बंद रहातील. आगामी काही दिवसांत दहिहंडी आणि गणेशोत्सव हे मोठे सण आहेत. ते साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन राजकीय पक्षांतर्फे करण्यात आले आहे.

स्वाइ न फ्लूमुळ े ससू न हॉस्पिटलमध्य े उपचा र घे त असलेल्य ा ४ ८ वर्षाच्य ा गौत म शेला र यांच ा मृत्य ू झाल ा. त्यामुळ े पुण्याती ल स्वाइ न फ्लूमुळ े मृत्यूमुख ी पडलेल्यांच ी संख्य ा १ ० आण ि देशाती ल बळींच ी संख्य ा १ ७ झाल ी आह े. याआधी च आ ज ( बुधवार ी) दुपार ी नीत ा मेघान ी ( ५ ०) आण ि सकाळ ी साड े दहाच्य ा सुमारा स बाब ू कुलं द यांच ा स्वाइ न फ्लूमुळ े मृत्य ू झाल ा. याशिवाय आज नाशिकमध्ये रूपेश गांगुर्डे या डॉक्टरांचाही मृत्यू झाला. नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा हा पहिलाच बळी. मूळचे मनमाडचे असले गांगुर्डे यांच्यात उलट्या आणि तापाची लक्षणे दिसून आली होती. पुण्यात श्रावणी देशपांडे (२९) या तरूणीचाही काल रात्री मृत्यू झाला. फुफ्फुसात संसर्ग झाल्याने तिचा मृत्यू झाला. ती पुण्यातील कोथरूड भागातील रहिवासी होती. या आधी पुण्यात संजय मिस्त्री या आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला होता.

एकट्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लूचे १४ बळी गेले असून गुजरातमध्ये दोन, केरळ व तमिळनाडूत प्रत्येकी एक बळी गेला आहे. आता पुण्याच्या शासकीय रूग्णालयात अद्यापही पाच रूग्ण गंभीर अवस्थेत आहेत. याशिवाय दिल्लीत तीन व मुंबईत दोन रूग्ण अत्यवस्थ आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका