suvichar

#Budget2020 - बँक

Webdunia
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (13:26 IST)
सर्व शेड्यूल व्यावसायिक बँकांवर देखरेख करण्यासाठी मजबूत यंत्रणा कार्यरत आहे आणि ठेवीदारांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,
डिपॉझिट विमा 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांवर नेला. आतापर्यंत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना विमा कवच होतं, आता 5 लाखपर्यंत्च्या ठेवींवर असेल
IDBI बँकेतील सरकारी भागीदारी विकणार
PSU बँकांतील जागा लवकरच भरणार
सरकारी बँकांना बाजारातून भांडवल जमवण्यास मंजुरी
सहकारी बँकांना आणखी अधिकार देणार
MSME कर्ज पुनर्गठण योजना 1 वर्ष आणखी वाढवणार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

मोदी सरकारचा चांदीबाबत मोठा निर्णय, आयातीचे नियम कडक केले, जाणून घ्या हे पाऊल का उचलण्यात आले?

LIVE: महाराष्ट्रात २०३१ पर्यंत नवीन बी-फार्मसी आणि डी-फार्मसी महाविद्यालयांवर बंदी

काँगोमध्ये प्राणघातक इबोला विषाणू पसरल्याने ८० हून अधिक लोकांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींचा मोठा इशारा: युद्ध आणि ऊर्जा संकट जगाला पुन्हा गरिबीत ढकलू शकते

नीट पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधी संतापले, म्हणाले २२ लाख मुलांची फसवणूक झाली, शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा द्यावा

पुढील लेख
Show comments