Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जॉन मेक्कन यांचा अल्पपरिचय..

वेबदुनिया
मंगळवार, 4 नोव्हेंबर 2008 (17:57 IST)
वय : 72 वर्ष

जन्‍म दिनांक : 29 ऑगस्‍ट 1936

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवा र

जन्‍माचे ठिकाण : पनामा कॅनॉ ल

शिक्षण : युएस नेव्‍हल अ‍ॅकेडमी पदवीधर (1958)

विवाह : जुलै 1965 मध्‍ये, पहली पत्नी कार्लो शेप

* 29 जुलै 1967 मध्‍ये विमान ए-4 स्कायहॉक प्लेन चालवित असताना त्‍यांच्‍यावर मिसाईलव्‍दारे हल्‍ला केला गेला. त्‍यावेळी विमान यूएसएस फोरेस्टलवर होते. या दुर्घटनेत ते बालंबाल बचावले, मात्र 134 लोक ठार झाले.

* 26 ऑक्‍टोबर 1967 मध्‍ये हनोईच्‍यावर जॉन मेक्कन यांचे विमान पाउण्‍यात आले. पूर्व व्‍हीएतनाममध्‍ये झालेल्‍या या अपघात त्‍यांचे दोन्‍ही हात पाय दुखवले गेले. त्‍यांना साडेपाच वर्ष व्‍हीएतनामच्‍या तुरुंगात रहावे लागले.

* 14 मार्च 1973 मध्‍ये अमेरिकेने व्‍हीएतनामसोबत शांतता करार केल्‍यानंतर सुटका.

* 17 मे 1980 मध्‍ये दूसरा विवाह सिंडी हेन्सले यांच्‍याशी हेन्सले बियर कंपनीच्‍या मालकाची ती मुलगी.

* 1981 मध्‍ये नौसेनेतून निवृत्ती आणि फोनेक्समध्‍ये रहिवास त्‍यानंतर हेन्सले बीयर कंपनीसाठी पब्लिक रिलेशनचे काम सुरू केले.

* 2 नोव्‍हेंबर 1982 मध्‍ये रिपब्लिकन पक्षाच्‍या मदतीने हाउस ऑफ रिप्रेजेन्टेटिव्‍हमध्‍ये एरिजोना फर्स्ट डिस्ट्रिक येथून निवडून आले.

* 3 नोव्‍हेंबर 1992 ला 58 टक्‍के मते मिळवन पुन्‍हा सिनेटसाठी निवड.

* 1995 मध्‍ये सेन जॉन कॅरी यांच्‍या सोबत काम करून अमेरिका व्‍हीएतनाम संबंध सुधारण्‍यास प्रयत्‍न.

* 7 जून 1997 ला सिनेटच्‍या शक्तिशाली कॉमर्स कमेटीचे अध्यक्ष.

* 27 सितंबर 1999 ला पहिल्‍यांदा राष्ट्राध्‍यक्ष प्रचारास सुरुवात केली.

* 1 फेब्रुवारी 2000 ला तत्‍कालीन टेक्सॉस गव्‍हर्नर जॉर्ज डब्ल्यू. बुश यांना न्यू हेम्पशायरच्‍या प्रायमरीमध्‍ये 20 पाइंटने पराभूत केले आहे.

* 27 मार्च 2002 मध्‍ये बुश यांनी बायपरटिसेन केम्पेन फाइनेंस रिफार्म अ‍ॅक्ट ऑफ 2002 साइन केला. त्‍यास मॅक्केन फिनगोल्ड रिफार्म असेही संबोधले जाते.

* 4 नोव्‍हेंबर 2004 मध्‍ये सिनेटमध्‍ये चौथ्‍यांदा पोचले. त्‍यावेळी त्‍यांनी बूश समर्थनार्थ जोरदार अभियान चालविले होते.

* 28 फेब्रुवारी 2007 ला राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या लढतीत असल्‍याची घोषणा.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ही गोष्ट दह्यात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेवर चमकही येते

भिजवलेले बदाम की सुके बदाम, आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?

थंडीमुळे पाय अखडत असतील तर या योगासनांचा सराव करा

बायकोची मनापासून माफी मागायची? मग पाठवा स्पेशल Sorry Messages In Marathi

चिकन तवा फ्राय रेसिपी

Show comments