Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीपूर्वीचे ओबामांचे भाषण

नई दुनिया
बुधवार, 5 नोव्हेंबर 2008 (11:01 IST)
' जर मला आपण मंगळवारी मत द्याल, तर मी आपल्याला वचन देतो की मी अमेरिकी ओळख बदलवून दाखवेल'. गेल्या काही दिवसांपासून जगापुढे अमेरिकेचा चुकीचा चेहरा जात असून, अर्थव्यवस्थाही कोलमडल्याने देश आर्थिक अडचणीत सापडला आहे. जर मी निवडून आलो तर मी या साऱ्या समस्या सोडवण्याचे आपल्याला वचन देतो.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी डेमोक्रेटीक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार बराक ओबामा यांनी केलेल्या या आवाहनानंतर अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही राजकीय विश्लेषकांनी तर ओबामांचाच विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तर याची तयारीही सुरू केली आहे.

ओबामांच्या या भाषणानंतर रिपब्लिकन उमेदवार जॉन मेक्कन यांना त्यांच्या एरिजोना या स्वतः:च्या राज्यासह नॉर्थ डकोटा, जॉर्जिया, मिसौरी, इंडियाना, या प्रांतातून विरोधाचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे ओबामांनी या काळात झंझावाती दोरा करत दिलेल्या भाषणांनी त्यांचा प्रभाव या भागांमध्ये चांगलाच वाढला आहे.

यानंतर जॉर्ज बुश यांच्या पावलावर पाऊल ठेवत ओबामांच्या मुखवट्यांची मागणीही याभागात वाढली असून, त्यांना नागरिकांचे जोरदार समर्थन मिळत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात स्नायुतील वात कसे टाळावे?

आरोग्यवर्धक आवळ्याचा च्यवनप्राश रेसिपी

कंबरदुखण्यापासून झटपट आराम मिळवण्यासाठी या 5 टिप्स अवलंबवा

Face Care : ऑफिसचा थकवा आल्यावरही फ्रेश कसे दिसायचे? या टिप्स जाणून घ्या

शिळे बटाटे पुन्हा गरम करणे धोकादायक, जाणून घ्या त्याचे तोटे

Show comments