Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

व्‍हाईट हाऊसवर 'ओबामा' राज

एका कृष्‍णवर्णीयाने घडविला इतिहास

वेबदुनिया
बुधवार, 5 नोव्हेंबर 2008 (10:24 IST)
PR
अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत बराक ओबामा यांनी इतिहास घडविला असून या महासत्तेचा 44 वा राष्‍ट्राध्‍यक्ष होण्‍याचा मान त्‍यांनी पटकाविला आहे. आपले कट्टर प्रतिस्‍पर्धी रिपब्लिकन पक्षाचे जॉन मेक्‍कन यांचा पराभव केला आहे. या निकालानंतर ते अमेरिकेच्‍या 219 वर्षांच्‍या इतिहासातील पहिले कृष्‍णवर्णीय राष्‍ट्राध्‍यक्ष ठरले आहेत.

ओबामा यांना 338 मते मिळाली तर मेक्‍कन यांना 156 मते मिळाली आहेत. विजयासाठी आवश्‍यक असलेल्‍या 270 मतांपेक्षाही त्‍यांनी मोठी आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत आतापर्यंतच्‍या इतिहासातील सर्वा‍धिक मतदान झाले आहे. या निवडणुकीच्‍या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. 'बदल' या एकाच मुद्यावर ओबामा यांनी ही निवडणूक एक हाती तारून नेली आहे.

डेमोक्रेट ओबामा हे पहिले आफ्रो-अमेरिकन राष्‍ट्राध्‍यक्ष ठरले आहेत. ओबामा यांन ी इतिहा स घडविल ा असू न आप ण अने क वर्षांच्‍य ा सामाजि क भेदभावांन ा आ ज संपविल े आह े, अश ा शब्‍दा त ओबाम ा यांच्‍या विजयाबद्दल प्रतिस्‍पर्धी मेक्कन यांनी त्‍यांन ा शुभेच्‍छा दिल्‍या आहेत.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

मकरसंक्रांती रेसिपी : शेंगदाण्याची गजक

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

Show comments