Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शपथ घेण्‍याची अशीही परंपरा...

वेबदुनिया
मंगळवार, 20 जानेवारी 2009 (16:58 IST)
अमेरीकेत शपथ घेताना एखाद्या धर्म ग्रंथावर हात ठेवून शपथ धेतली पाहिजे अशी कुठलीही सक्‍ती नाही. मात्र तशी प्रथा आता रूढ झाली आहे.

शपथ घेणा-यास पुजनीय असलेल्‍या पुस्‍तकावर हात ठेवून ही शपथ घेतली जाते. शपथ देणारा आणि घेणारा यांच्‍यात ते पुस्‍तक घेऊन उभी राहते त्‍याची अर्धांगिनी. 1965 मध्‍ये सुरू झालेली ही परंपरा नंतर आजतागायत सुरू आहे. जीमी कॉर्टर आणि जॉर्ज एच.डब्‍ल्‍यु. बूश यांनी जॉर्ज वॉशिंग्‍टनच्‍या बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती. तर जॉन क्विंसी एडम्‍स यांनी कायद्याच्‍या पुस्‍तकावर हात ठेवून शपथ घेतली होती.

जॉर्ज डब्‍ल्‍यु. बुश यांनी 20 जानेवारी 2001 मध्‍ये बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती. तर वॉटर गेट कांडामुळे महाभियोगाचा सामना कराव्या लागलेल्‍या रिचर्ड निक्‍सन यांनी दोन बायबलवर हात ठेवून शपथ घेतली होती.

ओबामा मार्टीन ल्‍सुथर किंग यांच्‍या विचारांचे अनुयायी असल्‍याने ते मार्टीन ल्‍युथरच्‍या बायबलवर हात ठेवून शपथ घेणार आहेत. तर त्‍यांच्‍या पत्‍नी मिशेल हा ग्रंथ हातात धरून उभ्‍या राहणार आहेत.

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

उन्हाळयात घाम कमी आल्यास येऊ शकतो ताप, वाढू शकतो उन्हाच्या झळी पासून धोका, जाणून घ्या लक्षणे, उपचार

आंब्यासोबत या पदार्थांचे सेवन केल्यास, शरीरात होईल विष तयार, जाणून घ्या कोणते आहे तीन पदार्थ

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

Show comments