Festival Posters

घरच्या घरी बनवा सॅनिटायझर (sanitizer formula)

Webdunia
मंगळवार, 31 मार्च 2020 (11:50 IST)
सध्याच्या काळात कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातला आहे. त्याचा संसर्गाशी वाचण्यासाठी सावधगिरी बाळगल्यावर आपण ह्याचा दुष्प्रभावापासून स्वतःला वाचवू शकतो. त्यासाठी आपल्याला आपले हाथ वारंवार धुणे अत्यंत आवश्यक आहे. आपण हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करू शकता. बाजारात मिळण्यारा सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते काहींना त्याचा वापर करण्यामुळे त्वचेला इजा होऊ शकते. तसेच सध्याचा काळात बाजारात सॅनिटायझरचा तुटवडा आहे. ह्या त्रासापासून वाचण्यासाठी आपण घरातच सॅनिटायझर बनवू शकता. 
 
चला मग घरात सॅनिटायझर कसे बनवता येईल जाणून घेऊ या...
साहित्य - एलोवेरा जेल, हेजल एक्सट्रॅक्ट, एसेंशियल ऑइल (टी ट्री, पिम्पमिंट, लिंबू, लवंग), एक रिकामी बाटली.
कृती - एका भांड्यात 3- 4 चमचे एलोवेरा जेल घेऊन त्याला मिसळून घ्या. यात हेजल एक्स्ट्रॅक्टचे 2 -4  थेंब आणि एसेंशियल ऑइल टाकून चांगले मिक्स करावे. त्यात थोडे पाणी घालून एका रिकाम्या बाटलीत भरून घ्यावे. हात मऊ करण्यासाठी आपण ह्यात व्हिटॅमिन ई चा वापर सुद्धा करू शकता. मग सॅनिटायझर वापरावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Badminton आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा ५१ धावांनी पराभव केला

लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक शोषण? बांगलादेशी खेळाडूवर गंभीर आरोप; आरोपपत्र दाखल

जपान ६.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने हादरले

LIVE: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन

पुढील लेख
Show comments