Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
धर्म संग्रह
ज्योतिष
लाईफस्टाईल
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
प्रेमाष्टक
मनोहर धडफळे
वेबदुनिया
(
बा! मन्या.... प्रेम कर.)
मन्या सज्जना प्रेम पंथेचीं जावे!
तरी ही 'करी' भेट ती नेत जावे!
तिला त्याज्य ते सर्व सोडोनी द्यावे!
तिला मान्य ते सर्व भावे करावे ।।1।।
तुला व्हायचे बा मन्या प्रेमदेव!
तरीं दृष्टी तू सर्वत्र ठेव!
तुला भेंटेल जी प्रेमे उदार!
तिचे प्रेम स्वीकार, स्वीकार स्वीकार ।।2।।
प्रभाते मन्या नेम बांधून घ्यावा!
गजरा फुलांचा तिला नित्य द्यावा!
सदा प्रेममार्गी करी वाटचाल!
धरी रे मन्या मन्या हाचि तू एकताल ।।3।।
मन्या सज्जना द्रव्य खर्चीत जावे!
तिचे मागणे नित्य पुरवीत जावे!
चिंता धनाची वाहू नये रे!
हिशेब कधीही पाहू नये रे ।।4।।
मन्या आड येता तिचे सर्व भाऊ!
डरोनी त्यांसी नको माघार घेऊ!
वेळीच हाण तू त्यांनाही लाथा!
'
प्रसंगी' टेकवी सन्मूख मा था ।।5।।
मन्या सज्जना प्रेम करण्यासी पाहे!
प्रसन्न 'मजनू' सदा त्यांसि आहे!
तया मित्र होती सदा साह्यकारी!
हेचि व्रत म्हणोनी तुवा अंगिकारीं।।6।।
'
प्रयत्नांती ईश्वर' आहे मन्या रे!
ठाऊक हे ही सकळा जना रे!
जपावे मन्या तरी तू 'प्रेम-प्रेम'!
धरी रे मन्या हाचि तू 'नित्यनेम' ।।7।।
'
जगी सर्व सुखी' असा कोण आहे!
'
विचारी मन्या', तू चि शोधोति पाहे!
करी नित्य-नेमे जो 'प्रियाराधना'!
असे प्रिय तोचि 'सकल नारी-जना।।8।।
(
रामदास स्वामींनी क्षमा करावी)
मनोहर धडफळे
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
सर्व पहा
नक्की वाचा
पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु
Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले
आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली
आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग
सर्व पहा
नवीन
उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा
नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा
चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी
काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील
ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा
Show comments