Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

घरी वेलेंटाइन डे कसा साजरा करणार या 5 टिप्स जाणून घ्या

Webdunia
सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (20:00 IST)
Valentine's Day नेहमी लोक वेलेंटाइन डे दिवशी चांगल्या रेस्टोरेंट, आउटडोर गेम्स आणि पिकनिक स्पॉटवर जातात. पण काही लोकांना घरीच वेलेंटाइन डे साजरा करायला आवडतो. घरीच वेलेंटाइन डे साजरा केला तर तुम्ही तुमच्या पार्टनरला चांगले समजून घेतात. तुम्ही घरीच वेलेंटाइन डे चांगला साजरा करू शकतात. तर चला जाणून घेऊ या पाच टिप्स ज्या तुमचा वेलेंटाइन डे कायम आठवणीत ठेवतील. 
 
1. मूवी नाइट- तुम्ही घरीच मूवी नाइट करण्याचे ठरवू शकतात. फक्त मूविच नाही तर तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत हॉट चॉकलेट, पॉपकॉर्न, पिज्जा यांसारखे स्नॅक्स सोबत मूवी एन्जॉय करू शकतात. 
 
2. कॅंडल नाइट डिनर- कॅंडल नाइट डिनर करीता तुम्हाला कुठल्या महाग रेस्टोरेंट मध्ये जायची गरज नाही. तुम्ही घरीच तुमच्या हाताने तुमच्या पार्टनरसाठी जेवण बनवू शकतात. डिनरला स्पेशल बनवण्यासाठी तुम्ही कॅंडल आणि गुलाबाच्या फुलांनी खोली सजवू शकतात. 
 
3. स्किन केयर डेट- स्किन केयर डेट इंटरनेटवर जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरला स्किन केयर किट गिफ्ट करू शकतात. किंवा तुमच्या पार्टनरला स्किन केयर रूटीन शिकवू शकतात. 
 
4. पिज्जा कॉम्पिटिशन- तुम्ही घरीच पिज्जा कॉम्पिटिशन करू शकतात. तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत पिज्जा बनऊ शकतात. आणि जो चांगला पिज्जा बनवेल तो ही कॉम्पिटिशन जिंकेल. 
 
5. डांस पार्टी- वेलेंटाइन डे ला खास बनवण्यासाठी तुम्ही घरातच डांस पार्टी करू शकतात. या दिवसाला खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या खोलीत रोमॅंटिक डेकोरेशन करू शकतात. किंवा डिस्को डेकोरेशनने डांस पार्टीला पण खास बनवू शकतात. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

हिवाळ्यात सूर्यप्रकाश घेण्याची योग्य पद्धत कोणती आहे, जाणून घ्या

केसगळतीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी या एका गोष्टीने केस गळती वर उपचार करा

हिवाळ्यात शरीरात पाण्याच्या कमतरते मुळे होऊ शकतो हृदयविकाराचा धोका

या 5 चुका वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त करतात

आरोग्यवर्धक खजूर आणि तिळाची चिक्की

पुढील लेख
Show comments