rashifal-2026

Hug Day :ज्याला त्याला आलींगन द्यायची रीत नव्हे आपली

Webdunia
शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (10:48 IST)
आलिंगन हळुवार भावना स्पर्शाने व्यक्त करायच्या,
दुसऱ्याला मिठीत बद्ध करून, न बोलता सांगायच्या,
गच्च असायला हवा, उबदारपणा त्यातला,
संकट कितीही असो,भरवसा लागतो वाटायला,
ज्याला त्याला आलींगन द्यायची रीत नव्हे आपली,
काही खास नातीच जपतात गोडी त्यातली,
एवढं मात्र खरं की जिंकतो माणूस एका आलिंगनाने,
सत्यता असते त्यात,समजतं प्रत्ययाने!
..अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Cucumber Dishes उन्हाळा विशेष झटपट आणि थंडगार काकडीचे पदार्थ

Summer Recipe पारंपरिक थंडगार कोकम सरबत

Speech on Savitribai Phule in Marathi सावित्रीबाई फुले यांच्यावर मराठीत भाषण

उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतात आणि आजारांपासून दूर ठेवतात हे पदार्थ

Career Tips: T20 वर्ल्ड कप विजयानंतर स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये करिअरच्या संधी वाढल्या; जाणून घ्या कोर्सची माहिती आणि पगार

पुढील लेख
Show comments