Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Propose Day 2024 Wishes प्रपोझ डे शुभेच्छा

Webdunia
हातात हात घेऊन तुझा एका शांत किनारी बसायचं आहे
तुला माझ्या मनातील सगळं काही सांगायचं आहे
Happy Propose Day
 
अजूनही आठवतो तो पहिला दिवस 
ज्यावेळी तू आली माझ्या आयुष्यात
मला हवी तुझी साथ
अजून काहीच नाही माझ्या मनात आस
Happy Propose Day
 
प्रेम हे खूप सुंदर नातं आहे
मला फक्त तुझीच साथ हवी आहे
Happy Propose Day
 
प्रेम प्रेम आणि फक्त प्रेमाची साथ,
आता अजून काय मागू तुझ्याशिवाय खास 
Happy Propose Day
 
तुझ्यासाठी चंद्र सूर्य तारे हे काही आणू शकणार नाही
पण तुला माझ्याशिवाय मुळीच एकटे पडू देणार नाही
Happy Propose Day
 
आज प्रेमाचा दिवस
आणि तू माझं पहिलं प्रेम
आपल्या या गोड गोड प्रेमाच्या
तुला गोड गोड शुभेच्छा
Happy Propose Day
 
प्रेम म्हणजे गुलाबी थंडी
प्रेम म्हणजे गरम धुक्याची बंडी
प्रेम म्हणजे वात्स्ल्याची दहीहंडी
आणि प्रेम म्हणजे आनंद स्वच्छंदी
Happy Propose Day
 
सर्वात सुंदर वाक्य
माझं तुझ्यावर प्रेम आहे
याहून सर्वात सुंदर वाक्य म्हणजे
माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे
आता तरी माझ्या प्रेमाचा स्वीकार कर
Happy Propose Day
 
मी तुझ्यावर प्रेम करतो हे कधीच सांगता येत नाही
असंच असतं गं प्रेम जे शब्दात अजिबात मांडता येत नाही
Happy Propose Day
 
बंध जुळले असता
मनाचं नातंही जुळायला हवं
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
Happy Propose Day
 
शब्दाविना कळावं
मागितल्याशिवाय मिळावं
धाग्याविना जुळावं
स्पर्शावाचून ओळखावं
तू माझं प्रेम
Happy Propose Day
 
मला तुला गमवायचे नाही
तुझ्या आठवणीत कधी रडायचे नाही
मला तुझ्यासोबत राहून कायमचे आयुष्य जगायचे आहे
Happy Propose Day
 
प्रेम कसं असतं ते मला बघायचंय
भरभरुन तुझ्यावर एकदा प्रेम करायचंय
श्वास घेत तर प्रत्येक जण जगतो
पण मला तुझ्या प्रत्येक श्वासात जगायचंय
Happy Propose Day

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

चेहऱ्यावरील मुरुम काढण्यासाठी लसणाचा वापर

वजन कमी करण्याचे 5 गुपित जाणून घ्या

योगा करताना या चुका अजिबात करू नका, नुकसान संभवते

Pu La Deshpande Birthday :पु. ल. देशपांडे ह्यांची कविता मी एकदा आळीत गेलो

पंचतंत्र : शेळ्या आणि कोल्ह्याची गोष्ट

पुढील लेख
Show comments