Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मलकापूरात काँग्रेसच्या प्रचार गाड्यांवर दगडफेक

Webdunia
सोमवार, 6 ऑक्टोबर 2014 (10:37 IST)
जिल्ह्यातील मलकापूर येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारफेरीतील गाड्यांवर दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी चार तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. 
 
वाकोडी येथे कॉँग्रेसच्या प्रचारसभेतील सहा गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे काँगेसचे उमेदवार अरविंद कोलते हे हरीश रावळ, साहेबराव मोरे, सोपान शेलकर काँगेस तालुकाध्यक्ष रमेश खाचणे यांच्यासह पुरुष महिला पदाधिकाऱ्यांसह प्रचारासाठी वाकोडी या गावी गेले होते. प्रचारफेरी सुरू असतानाच वाहनांमध्ये फक्त चालक होते. या वेळी चार ते पाच युवकांनी लाठ्या-काठ्या घेऊन गाड्यांवर हल्ला चढवला. याप्रकरणी सुधीर पाचपांडे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवल्यानंतर  कालुसिंह राजपूत, अरविंद तायडे, हेम निकम अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

सोलापूरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, तपास सुरू

चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचा उद्रेक

संजय राऊतांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

LIVE: लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार

लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार,चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्यात येणार

Show comments