Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘आप’मध्ये भूकंप, अंजली दमानियांचा राजीनामा

Webdunia
बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (11:16 IST)
विधानसभा निवडणूक न लढविण्याचा आम आदमी पक्षाने (आप) निर्णय घेतल्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहे. त्यात ‘आप’च्या राज्य समन्वयक अंजली दमानिया आणि राज्य सेक्रेटरी प्रीती मेनन-शर्मा यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मरगळ आल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या मे महिन्यात  लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागला होता. 
 
घरच्या जबाबदारीमुळे तसेच व्यवसायामुळे पक्षाचे काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे  दमानिया आणि प्रीती मेनन यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

धनंजय मुंडेंच्या विरोधात मनोज जरांगे यांचे वादग्रस्त विधान, पोलिसांत गुन्हा दाखल

LIVE: शिंदेंनी शिवसेना यूबीटी नेत्यांचे त्यांच्या पक्षात स्वागत केले

महाराष्ट्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला नवी भेट दिली, 7 नवीन उड्डाणपुलांचे केले उद्घाटन

उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांची उच्च न्यायालयात धाव

Show comments