Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तेंडुलकरांचे साहित्य

Webdunia
तेंडुलकरांची साहित्य संपदा अफाट आहे. अर्थातच यात नाटकांची संख्या जास्त आहे. विपुल लेखन करणार्‍या तेंडुलकरांनी कादंबरी हा प्रकार आयुष्यात खूपच उशिरा हाताळला. या कादंबर्‍यांची नावेही त्यांनी 'कादंबरी एक व दोन अशी दिली.

कादंबरी एक १९९६
कादंबरी दोन २००५

लघुकथ ा
द्वंद १९६१
फुलपाखर े १९७०

नाटके
गृहस् थ १९७४
श्रीमंत १९५६
माणूस नावाचे बे ट १९५८
बाळे मिळतात १९६०
गिधाडे १९६१
पाटलाच्या पोरीचे लगीन १९६५
शांतता कोर्ट चालू आह े १९६७
अजगर आणि गंधर्व ------
सखाराम बाईंड र १९७२
कमल ा १९८१
माड ी (हिंदी) ----
कन्यादा न १९८३
अशी पाखरे येत ी ( हिंदी, मराठी) -----
सफ र १९९१
पाहिजे जातीच े -----
माझी बही ण ------
मित्राची गोष्ट २००१
मी जिंकलो, मी हरल ो ------
हिज फिफ्त वूम न ( इंग्रजी) २००४
घाशीराम कोतवा ल १९७२

अनुवादित
आधे अधुरे, मोहन राकेश लिखि त (मूळ हिंदी)
गिरीश कर्नाड तुघलक ( मूळ कन्नड)
टेनिस विल्यम् स (मूळ इंग्रजी)

इंग्रजी साहित्यातही 'तें'
' सायलेंस द कोर्ट इन सेशन' प्रिया अधरकर यांनी 'शांतता कोर्ट चालू आहे' चा इंग्रजीत अनुवाद केल ा. १९७९
घाशीराम कोतवाल १९८४
द चर्नीं ग १९८५
द लास्ट डे ऑफ सरदार पटेल् स ( नाटक)
मॉडर्न इंडिया ड्रामा २००१
मित्राची गोष् ट २००१
कन्यादा न २००२
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

मुरमुरे अप्पे रेसिपी

नाश्त्यात उकडलेले हिरवे हरभरे खा,जाणून घ्या 5 मोठे फायदे

चेहऱ्यावर कोणते सिरम कोणत्या वेळी लावावे, जाणून घ्या

सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर खा, आरोग्यासाठी फायदे मिळतील

ऑफिसमध्ये चांगली इमेज बनवायची असेल तर चुकूनही या चुका करू नका

Show comments