Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विठू नामाच्या गजराने दुमदुमले इंदूर

वेबदुनिया
व्हिडी ओ पहाण्यासाठ ी फोटोव र क्लि क कर ा..
टा ळ मृदं ग आण ि विठूनामाच ा गज र कर त मध् य प्रदेशाती ल इंदूरमध्य े आषाढ ी एकादश ी निमित् त पालख ी आण ि दिंड ी काढण्या त आल ी.

मागी ल वर्षांपासू न येथी ल महाराष्ट्रीय न मंडळान े ह ा अभिन व उपक्र म सुर ू केल ा आह े. आपल्य ा घरापासू न आण ि विशेषत ः महाराष्ट्रापासू न दू र असल्यान े आषाढ ी एकादश ी दिवश ी इंदूरमधी ल तमा म मराठ ी भावि क एकत् र ये त दिंड ी आण ि पालख ी काढता त.

य ा वर्षीह ी ह ी परंपर ा काय म राख त अश ा प्रकारच ी दिंड ी काढण्या त आल ी. या त अने क महाराष्ट्री य संस्थ ा आण ि संघटन ा सहभाग ी झाल्य ा होत्य ा. तरुणांच ा या त विशे ष सहभा ग दिस त होत ा.

पांढर ा वे ष परिधा न केलेल े वारकर ी, एक ा ताला त एक ा आवाजा त मृदंगाच्य ा तालाव र विठूचा च जयघो ष कर त नाचतान ा दिस त होत े. त्यांच्य ा हाताती ल ध्व ज, पताक ा पंढरपुरच ी आठव ण करू न दे त होत्य ा.

आप ण पांढरीच्य ा विठ्ठल ा जव ळ नाही त अथव ा पंढरपुरल ा जा ऊ शकणा र नाही त याच ी खं त अने क वारकऱ्यांन ी य ा वारी त व्यक् त केल ी. परंत ु इंदूरमध्य े आयोजि त करण्या त आलेल्य ा वारीमुळ े आपल ी ह ी खं त पुसू न निघाल्याचेह ी अनेकांच े म्हणण े होत े. त्यांन ी आयोजकांन ा अने क धन्यवादह ी दिल े.

येथी ल प्रसिद् ध ऐतिहासि क स्थ ळ असलेल्य ा राजवाड ा येथू न निघालेल ी ह ी पालख ी अखेरी स पंढरीना थ मंदिराच्य ा पायथ्याश ी आल ी आण ि पुन्ह ा विठूनामाच ा गज र कर त डोळ्या त विठ्ठलाच े रू प साठव त ह े वारकर ी येथे च विसावल े.
सर्व पहा

नवीन

श्री अक्कलकोट स्वामी महाराज स्तोत्र

आरती मंगळवारची

तुम्हालाही मंगळवारचे व्रत करायचे असेल तर आधी या गोष्टी जाणून घ्या

श्री शनि अष्टकम् Shri Shani Ashtak

आरती सोमवारची

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Show comments