Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Voter Awareness:भारतात मतदान कसे करावे?संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Webdunia
शुक्रवार, 15 मार्च 2024 (14:13 IST)
Voter Awareness: भारतात मतदान करण्याकरिता नागरिकांना काही स्वरुप आणि प्रक्रियांचे पालन करावे लागते. भारतात मतदान कसे करावे. यावर एक सामान्य मार्गदर्शिका इथे दिली आहे. 
 
पात्रता तपासणी:  हे निश्चित करावे की तुम्ही मत देण्याकरीता पात्रतेच्या मानदंडाला पूर्ण करतात.
 
मतदाता नोंदणी: जर तुमचे नाव मतदाता रुपमध्ये नोंदवले नाही आहे तर तुम्हाला मतदाता नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. तुम्ही भारत निर्वाचन आयोगाच्या आधिकारिक वेबसाइट किंवा निर्वाचन नोंदणी कार्यालयावर ऑनलाइन उपलब्ध फॉर्म 6 भरून नोंदणी करू शकतात. आवश्यक कागदपत्र जसे की वय , पत्ता आणि ओळखच्या प्रमाण सोबत फॉर्म जमा करावा .
 
मतदाता ओळख पत्र प्राप्त करणे : एकदा तुमच्या अर्जावर प्रक्रिया आणि मंजुरी मिळाल्यावर, तुम्हाला एक मतदार ओळखपत्र मिळेल,. ज्याला इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड(ईपीआईसी) देखील म्हंटले जाते. मतदार ओळखपत्र तुमच्या ओळखीचा पुरावा म्हणून काम करते करते आणि मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक असते. 
 
मतदाता सूची पडताळणे : निवडणुकीच्या पहिले हे निश्चित करण्याकरिता मतदाता सूची पडताळुन पाहणे की तुमचे नाव त्यात आहे का? मतदाता सूची सामान्यतः  तुमच्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन उपलब्ध असते.या किंवा मतदार नोंदणी कार्यालयात पहिली जाऊ शकते. 
 
मतदान केंद्रची माहिती : मतदाता सूचीमध्ये नमूद आपले निर्दिष्ट मतदान केंद्रचे स्थान माहित करून घ्यावे. मतदान केंद्र सामान्यतः  शाळा, सामुदायिक केंद्र किंवा सरकारी भवनमध्ये स्थापित केले जाते. निवडणूक आयोग आपले मतदान केंद्रला ऑनलाइन किंवा हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून शोधण्याचा पर्याय पण प्रदान करते.
 
मतदान दिवस : ठरलेल्या मतदानाच्या दिवशी, ठरलेले मतदानाच्या वेळेत आपल्या ठरलेल्या मतदान केंद्रावर जावे. आपले मतदार ओळखपत्र   किंवा तुमचा फोटो असलेले ओळखपत्र, जसे की पासपोर्ट किंवा ड्राइविंग लाइसेंस घेऊन जावे. 
 
रांग आणि पडताळणी : आपल्या मतदानकेंद्रावर आपल्या रांगेत उभे रहावे आणि आपल्या पाळीची वाट पहावी जेव्हा पाळी येईल तेव्हा ओळख दस्तऐवज मतदान अधिकाऱ्यांना पडताळणीसाठी सादर करा. ते मतदार सूची सोबत तुमच्या तपशील तपासतील  आणि तुमच्या बोटावर शाईचे निशान लावतील. 
 
आपले वोट टाकावे: मतदान केंद्रावर प्रवेश केल्यावर आपल्या आवडत्या उमेद्वाराला  मंत देण्याकरिता बटन दाबावे. किंवा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईवीएम) चा  उपयोग करावा. मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
 
सत्यापन स्लिप: आपले वोट टाकल्यानंतर मतदान अधिकारींकडून दिले गेलेले सत्यापन स्लिप घ्यावी. ही स्लिप या गोष्टीचे प्रमाण आहे की तुम्ही मतदान केल्याचा पुरावा आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

वडेट्टीवार म्हणाले- पटोले यांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही

एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार

LIVE:30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार

शिवसेना UBT यांनी आदित्य ठाकरे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड, सुनील प्रभू बनले मुख्य व्हीप

Maharashtra : 30 तासांत मुख्यमंत्र्यांचा निर्णय झाला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट होणार!

पुढील लेख
Show comments