Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Voter Awareness: मतदारांसाठी गोपनीयता आणि नियम

Webdunia
रविवार, 17 मार्च 2024 (17:02 IST)
Voter Awareness: मतदारांसाठी गोपनीयता आणि नियम भारतात निवडणूक प्रक्रियेचा आवश्यक पैलु आहे. मतदारांसाठीगोपनीयता आणि नियमांच्या संबंधित काही मुख्य बिंदु इथे दिले आहे. 
 
मतदानाची गोपनीयता : गोपनीयतेचा सिद्धांत हे निश्चित करतो की, मतदाताची निवड गोपनीय राहील. मतदातांना मतदान अधिकारी आणि इतर मतदातांना आपली प्राथमिकता न सांगता मतदान करण्याचा अधिकार आहे. 
 
बूथची गोपनीयता : मतदान करतांना मतदातांना मतदान केंद्राच्या मध्ये गोपनीयता राखली पाहिजे आणि हे पाहून घ्यायला हवे की आपल्या मतपत्राला कोणी पाहत तर नाही की कसे मतदान करत आहे. 
 
मतदातांना प्रभावित करण्यावर प्रतिबंध : लाच, धमकी किंवा जबरदस्ती सहित कुठल्याही प्रकारे मतदातांना प्रभावित करणे किंवा भीती दाखवणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे. मतदातांनी स्वतंत्रपणे   आपले मत दिले पाहिजे. 
 
एकल मत : प्रत्येक पात्र मतदाताला निवडणुकीत केवळ एक वोट देण्याचा हक्क आहे. अनेक वेळेस मतदान करणे किंवा कुठल्या अन्य गोष्टीचे प्रतिरूपण करणे अवैध आहे. 
 
प्रतिबंधित क्षेत्र : मतदातांना मतदान केंद्रमध्ये कॅमेरा, मोबाइल फोन किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन जाण्याची परवानगी नाही. मतदान संबंधी माहिती तसेच अनधिकृत रिकॉर्डिंग किंवा प्रसारला थांबणवण्यासाठी या वस्तूंना प्रतिबंधित केले जाऊ शकते.   
 
मतदाता ओळख पत्र :  मतदातांनी वोट द्यायला जातांना आपले मतदाता ओळख पत्र किंवा अन्य वैध फोटो ओळख कागदपत्र  सोबत ठेवावे लागेल. यामुळे त्यांची ओळख आणि वोट देण्याची पात्रताला सत्यापित करण्यासाठी मदद मिळते. 
 
आचार संहिता :  मतदातांन कडून अपेक्षा केली जाते की ते निवडणूक आयोग द्वारा असलेली आदर्श आचार संहिताचे पालन करेल, ज्यामध्ये निवडणुकीदरम्यान निष्पक्ष व्यवहार, नैतिक आचरण आणि मर्यादा पाळण्यावर दिशानिर्देश सहभागी आहे. 
 
कोणताच प्रचार नाही : मतदातांना मतदान केंद्रमध्ये किंवा त्याच्या जवळ कुठल्या विशेष उमेद्वार किंवा राजनैतिक दलच्या कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा प्रसार मध्ये सहभागी होण्यापासून वाचायचे आहे. मतदान केंद्रच्या एक निश्चित कक्षामध्ये निवडणुकीचा प्रचार करण्याची परवानगी नाही. 
 
रांगेत उभे राहायचे नियम : मतदातांन कडून अपेक्षा केली जाते की ते मतदान अधिकारींच्या नियमांचे पालन करेल, नियम पाळून  मतदान करण्यासाठी आपल्या वेळेची रांगेत उभे राहून धैर्यपूर्वक प्रतीक्षा करेल.  
 
निवडणुकीच्या कायद्याचे पालन : मतदातांन निवडणूक आयोग आणि इतर अधिकारीद्वारा दिलेल्या सर्व प्रासंगिक निवडणुकीच्या कायद्याचे, नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

भिवंडीतील भंगार गोदामाला भीषण आग,कोणतीही जीवितहानी नाही

LIVE:निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

निवडणूक निकालानंतर व्हीबीए कोणाला पाठिंबा देईल, प्रकाश आंबेडकर यांचा खुलासा

Baba Siddique Murder: बाबा सिद्दीक हत्याकांड प्रकरणात अकोल्यातून 26 वी अटक

आईने आपल्या दोन निष्पाप मुलांची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केली

पुढील लेख
Show comments