Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुत्रे ही करतात योगाभ्यास!

न्यू योगा डॉग्स 2010

Webdunia
ND
ND
इंग्लं डमधील एका कालदर्शिकेने (कॅलेंडर) पशुप्रेमींचे लक्ष वेधले आहे. कालदर्शिकेवर कुत्र्यांना विविध मुद्रांमध्ये योगाभ्यास करताना दाखविले आहे. 'न्यू योगा डॉग्स 2010' असे या कालदर्शिकेचे नाव असून लंडनमध्ये याची पशुप्रेमींमध्ये एकच चर्चा सुरू आहे.

टेक्सासच्या डॅन व एलेजेंड्रा बोरिस यांनी कॉम्प्यूटरद्वारा ही कालदर्शिका तयार करण्‍यात आली आहे. त्यातील पृष्ठांवर विविध प्रजातीतील कुत्र्यांना योगा करतांना दाखविण्यात आले आहे.

' द टाइम्स'मध्ये झळकलेले वृत्त असे की, डॅनने यासंदर्भात एलेजेंड्राशी संपर्क साधला. माजी योगा शिक्षक एलेजेंड्राने कुत्र्यांना योगाच्या विविध अवस्थेत बसविले व डॅनने त्याची छायचित्र काढून पुढे त्याचा फोटोशॉपमध्ये विकास करून कालदर्शिकेच्या रूपात आपली कलाकृती जगासमोर सादर केली आहे.

' न्यू योगा डॉग्स 2010' तयार करताना मजेदार अनुभव असून पुढील वर्षी अर्थात 2011 चे कॅलेंडर तयार करण्यासाठी पपीची मदत घेणार असल्याचे डॅनने सांगितले.
सर्व पहा

नक्की वाचा

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

NABARD Recruitment 2024 नाबार्डमध्ये विशेषज्ञ पदांसाठी रिक्त जागा, शेवटच्या तारखेपासून पात्रतेपर्यंत इतर तपशील जाणून घ्या

Year Ender 2024: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी कसे होते 2024 हे वर्ष ?

Vrishchik Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार वृश्चिक राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

ऐक्नेसाठी लाल कोरफड वापरा, स्किन उजळेल

थंडीत रात्री मोजे घालून झोपत असाल तर जाणून घ्या हे सत्य

जर तुम्ही तुटलेले नाते सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर या सोप्या टिप्स फॉलो करा

पाल पळवण्यासाठी फक्त एक घरगुती उपाय

New Year 2025 Gift नवीन वर्षात गर्लफ्रेंडला या वस्तू गिफ्ट द्या

Show comments