Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ध्यानामुळे मेंदूतील छुपे संकेत शोधण्यास मदत होते!

वेबदुनिया
WD
भारतीय संस्कृतीत अष्टांगयोगामध्ये ध्याचा समावेश होतो. विपश्यना आणि झेन ध्यानाच्या पद्धतीही जगभरात प्रचलित आहेत. अशा ध्यानामुळे शरीर व मनाला मोठाच लाभ मिळत असतो. आता संशोधकांनी म्हटले आहे की ध्यानामुळे मेंदूतील छुपे व सूक्ष्म संकेत समजून घेण्याची क्षमता निर्माण होते. हे कालन करणे सर्वसामान्य माणसाला शक्य होत नाही.

असे संकेत ए रवी आपल्या आवाक्याबाहेरचेच असतात, मात्र, ध्यानाने जी क्षमता वाढते तिच्यामुळे हे छुपे संकेतही समजून घेण्यास मदत मिळते. आपल्या जारिवेच्या कक्षेबाहेर असे संकेत असतात. ते मेंदूने नोंदवलेले असतात, पण आ पल्याला त्यांची जाणीव होत नाही. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अशी नियमित ध्यानधारण उपयुक्त ठरते. या संशोधनासाठी नेदरलँडच्या संशोधकांनी झेन ध्यानधारण करणार्‍या 34 साधकांना सहभागी करून घेतले.

वीस मिनिटे ध्यानधारणा केल्यावर जे परिणाम समोर येतात ते वीस मिनिटे नुसताच आराम केल्याने मिळणार्‍या लाभापेक्षा अधिक मोठे असतात असे त्यांन दिसून आले. या साधकांना काही प्रश्न विचारून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आले.
0
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

चटपटीत चिकन फ्रेंच फ्राईज रेसिपी

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

Show comments