Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांनाच योगभ्यासाची जास्त आवश्यकता!

वेबदुनिया
सोमवार, 12 डिसेंबर 2011 (15:26 IST)
WD
काही महिला घरातील कामालाच व्यायाम समजतात. कामांमुळे त्यांच्या शरीराचा व्यायाम होतो परंतू, त्यांना शक्ती अथवा उर्जा मिळत नाही. उलट त्यांना थकवाच मोठ्‍या प्रमाणात येतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांनाही योगासनांची जास्त आवश्यकता आहे. कारण गर्भधारण, मुलांचं संगोपन, घरातील कामे हे त्यांनाच करावी लागतात. या कामात त्यांची जास्त ऊर्जा खर्च होत असते. ही उर्जा वाढवण्यासाठी त्यांना योगाभ्यास फार गरजेचा आहे.

योगासनांनी शरीर लवचीक होते. नियमित योगासने केल्याने शरीराला सौंदर्य प्राप्त होत असते. योग्य आहार घ्यावा. त्यामुळे थकवा येत नाही. एक ना अनेक आजारांवर योगासने रामबाण उपाय आहेत.

महिलांनी योगासने करण्‍यापूर्वी समजून घ्या काही महत्त्वाच्या गोष्‍टी:

1 गर्भावस्थेत व मासिक पाळीच्या काळात योगासने टाळावित. प्रसुतीनंतरही 2 महिने योगासने करू नयेत.

2 महिलांनी हलका आहार घ्यावा. तेलकट, तिखट व शिळे पदार्थ टाळावेत.

3 योगासने करतांना कांबळ अथवा चादरची व्यवस्थीत घडी करून त्यावर बसावे.

4 योगाभ्यास करताना सैल कपडे परिधान करावे. घट्ट कपडे परिधान केल्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थीत होत नाही.

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

Boxing Day 2024 : बॉक्सिंग डे म्हणजे काय? का साजरा करतात जाणून घ्या

स्वादिष्ट मटर पनीर रेसिपी

तुमच्या नखांची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

दिवसभर थकवा जाणवतो या 5 गोष्टींचे सेवन करा, तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल

Show comments