Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला व योगासन

Webdunia
पुरुष, वृद्ध, तरुण यांच्याप्रमाणेच महिलांनाही योगासनांची गरज आहे. स्त्रीवर घर अवलंबुन असिते त्यामुळे ती निरोगी असणे आवश्यक आहे.

ND
पुरुषापेक्षा तिला योगासनांची जास्त गरज आहे कारण, गर्भधारण, मुलांचे लालन पालन, घरातील कार्य या कामात तिची जास्त उर्जा खर्च होते ही उर्जा वाढवण्यासाठी योगासन गरजेची आहेत.

बायका घरकामालाच व्यायाम समजतात. कामांमुळे थकवा येतो पण असनांनी शक्ती, उर्जा मिळते.

उच्च मध्यम वर्गात कामासाठी नोकर चाकर अल्याने त्या वर्गातील स्त्रियांची अवस्था तर जास्तच अवघड होते व त्या जास्तीच जास्त रोगांची शिकार होता.

योगासनांनी शरीराची लवचिकता वाढते त्यामुळे साहजिकच शरीराला सुंदरता प्राप्त होते व प्रवासकाळातही स्त्रीला याचा उपयोग होतो.

योग्य आहाराअभावाही स्त्रिया रोगाच्य शिकार होतात. जाडेपणा, ब्लडप्रेशर, दम लागणे याच बरोबर रक्ताची कमतरचा तर स्त्रियांमध्ये जास्तच मोठ्या प्रमाणात बघावयास मिळते. या प्रकारच्या रोगांपासून वाचवण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी योगासन महत्वाची आहेत.

ND
सुरवातिला 15-20 मिनटे सोप्या आसनांनी सुरवात करावी.
1 पाळिच्या काळात, गर्भावस्थेत व अपत्यजन्मानंतर 2 महिने योगासन करू नयेत. त्या पश्चात ही अशक्तपणा वाटत असल्यास बंद ठेवावीत.

2 जेवण हलकं, पौष्टिक असावं, शीळपाळं, तिखट, तेलकट पदार्थ खाऊ नये.

3 आसने कांबळ्यावर किंवा 3-4 पदरी कपड्याच्या घडीवर करावीत.

4 आसने करताना सुटसुटीत कपडे घालावेत, ब्लाऊज घट्ट व परकर कमरेत कसलेला त्यामुळे रक्ताभिसरणाला अडथळा होतो, त्यामुळे सलवार कुर्ता योग्य.

5 आसने करताना शांत रहा व इतर विचार न करता मन त्या कृतीत गुंतवा.

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

नाताळ विशेष प्रभु येशूचा निस्सीम भक्त सांताक्लॉजची कहाणी

Chinese Garlic : आरोग्यासाठी धोकादायक ! देशी आणि चायनीज लसणातील फरक आणि तोटे जाणून घ्या

सोपी आणि चविष्ट मटण रेसिपी

Sane Guruji Jayanti 2024: पांडुरंग सदाशिव साने जयंती

Christmas Special Recipe: चॉकलेट केक

Show comments