Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

36-24-36 फिगर हवा आहे, मग हे करा

Webdunia
सोमवार, 25 जानेवारी 2016 (16:25 IST)
प्रत्येक मुलीचे स्वप्न असतं की तिची बॉडी 36-24-36 साईजची असावी. छोटीशी कंबर आणि सडपातळ फिगर मुलींना आवडते. अशा फिगरचे स्वप्न बघत असाल तर त्यासाठी तुम्हाला रोज आसन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुम्ही ३६-२४-३६ साईज बनवू शकता. योगाच्या मदतीने तुम्ही तुमची बॉडीवरची चरबी कमी करू शकता. हे आसन केल्यामुळे तुम्ही तुमची बॉडी लवचिक बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी भुजंगासन करायला पाहिजे.  
भुजंगासन 
हे आसन केल्यामुळे पोटाची चरबी कमी होते. सोबतच कंबरही छोटी होते आणि शोल्डर मजबूत होतात. 
भुजंगासन करण्यासाठी काही नियम- 
आधी पोटावर सरळ झोपा आणि दोन्ही हात डोक्यांच्या खाली ठेवा. 
दोन्ही पायांचे पंजे सोबत ठेवा. 
आता डोके समोरून उचला आणि खांद्याच्या बाजूने हात राहू द्या. असे केल्याने बॉडीचे वजन आपल्या बाजूने पडले पाहिजे. 
आता बॉडीच्या वरील भागाला हाताच्या आधारे उचला. 
शरीर ताणून एक लांब श्वास घ्या. 
पाश्चिमोत्तासन 
हे आसन केल्याने तुम्ही आजारापासून तर दूर राहालच तसेच तुमचे शरीर लवचिक राहील. 
पाश्चिमोत्तासन करण्याचे नियम- 
हे आसन करण्याआधी सरळ बसा. दोन्ही पाय सरळ रेषेत ठेवा. 
दोन्ही हातांना वर उचला आणि कंबर पूर्णपणे सरळ ठेवा.पुन्हा वाकून दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. 
लक्षात ठेवा की गुडघे न वाकू देता आपले पाय जमिनीच्यावर उचला. 

पूर्वेत्तासान 
हे आसन आपल्या शरीराचा खालचा भाग आणि शोल्डर ला सुडौल बनवते. या आसनामुळे शरीर लवचिक राहते. 
पाय समोर तानत सरळ बसा 
पंजे जोडलेले पाहिजेत आणि पाठीचा कणा सरळ ठेवा. 
आता दोन्ही हात जमिनीवर टेकवत कंबरेच्या वरचा भाग वर उचला. 
काही सेकंद या अवस्थेत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य अवस्थेत या. 
लक्षात असू द्या की प्रेग्नेंट अवस्थेत हे आसन करू नका. 
वर दिलेले हे तिन्ही आसन केल्याने नक्कीच तुमच्या बॉडीचा शेप 36-24-36 होण्यास मदत मिळेल. 
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

Swami Vivekananda Quotes स्वामी विवेकानंदांचे विचार

मकरसंक्रांती विशेष रेसिपी : शेंगदाणा-काजू चिक्की

डिओडोरंट लावल्याने स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो का? सत्य जाणून घ्या

लिक्विड लिपस्टिक सहज निघत नाही? या हॅक्सच्या मदतीने, काम 1 मिनिटात होईल

हे आहेत कर्करोगाशी लढणारे सुपरफूड्स: आजच तुमच्या ताटात त्यांचा समावेश करा

Show comments